---Advertisement---

सलग दुसऱ्या विजयासाठी सीएसके आणि गुजरात आमने सामने, नाणेफेक जिंकून गिलने घेतला गोलंदाजीचा निर्णय

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ मंगळवारी (26 जानेवारी) आमने सामने आहेत. दोन्ही संघांनी इंडियन प्रीमियर लीग 2024चा आपला पहिला सामना जिंकला आहे. मंगळवारी हंगामातील सलग दुसऱ्या विजयासाठी सीएसके आणि गुजरात संघ आमने सामने आहेत. गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिल याने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी एक बदल पाहायला मिळाला. महिशा पथिराना याच्या जागी महिश थिक्षणा याला संधी दिली गेली आहे.

(CSK vs Gujarat for second consecutive win, Gill won the toss and decided to bowl)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्ज :
रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे , मुस्तफिजुर रहमान.

गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.

महत्वाच्या बातम्या – 
आयपीएलमध्ये दोन बळी घेताच बुमराहच्या नावे होणार मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मुंबईला आणखी मोठा धक्का, सूर्यकुमार यादव दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---