fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल आणि प्रेक्षकांमधील नात आहेच खास, मुंबई- चेन्नई सामन्याने केले अधोरेखित

CSK Vs MI Match Set A New Record Of Viewers

September 23, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


जवळपास ६ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर १९ सप्टेंबर (शनिवारी) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्याने इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाची सुरुवात झाली. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२०ची आस लावून बसलेल्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सोबतच चेन्नई आणि मुंबई हे सर्वांचे आवडते संघ आमनेसामने आल्यामुळे चाहत्यांनी त्या क्षणाचा पुरेपुर आनंद लुटला.

मलेशियन आधारित डिजिटल मीडिया कंपनी लेट्सओटीटीनुसार शनिवारी आयपीएलचा हा पहिला सामना पाहण्याकरिता स्टार ब्रॉडकास्टर स्टार इंडियाचा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस आणि हॉटस्टारवर तब्बल ८.१ मिलियन म्हणजेच ८१ लाख लोकांनी लॉग इन केले होते. विशेष म्हणजे हे पेड सबस्क्राईबर होते. यासह एका नव्या जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. CSK Vs MI Match Set A New Record Of Viewers

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही आज त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन टीव्हीच्या माध्यमातून आयपीएलचा पहिला सामना पाहिलेल्या प्रेक्षकांची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “आयपीएलच्या पहिल्या सामन्याने एक नवा विक्रम नोंदवला आहे. बीएआरसीनुसार, २० कोटी लोकांनी हा सामना टीव्हीच्या माध्यमातून पाहिला आहे. जगभरातील कोणत्याही क्रिकेट लीगला आजवर एवढा मोठा दर्शक वर्ग लाभला नाही.”

या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघाने ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह धोनीने आयपीएल कारकिर्दीतील सीएसकेकडून कर्णधार म्हणून तब्बल १००वा सामने जिंकला आहे.


Previous Post

आजच्या सामन्यात ‘हे’ ५ खेळाडू गाजवणार मैदान, ठरू शकतात गेम चेंजर

Next Post

पुणेकर ऋतुराज गायकवाडसाठी धोनीने ‘या’ खेळाडूला दाखवला संघाबाहेरचा रस्ता

Related Posts

क्रिकेट

अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ IndSuperLeague
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित मुंबई सिटीची घोडदौड कायम

January 23, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

“मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु…” गौतम गंभीरची विराटवर टीका

January 23, 2021
क्रिकेट

आर आश्विनने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची केली नक्कल, बघा व्हिडिओ 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

मोहम्मद सिराजला ५ विकेट्स मिळाव्या म्हणून ‘या’ खेळाडूने देवाकडे केली होती प्रार्थना 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ IPL

पुणेकर ऋतुराज गायकवाडसाठी धोनीने 'या' खेळाडूला दाखवला संघाबाहेरचा रस्ता

Photo Courtesy: www.iplt20.com

ज्या धोनीला आदर्श मानतो त्याच्याच संघाविरुद्ध संजू सॅमसनचे दोन मोठे विक्रम

Photo Courtesy: www.iplt20.com

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्यातील सर्व विक्रम पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.