---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सला दिलासा! चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीपुर्वी दिग्गज खेळाडूंनी सुरू केला सराव

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 8:42 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा सामना शनिवारी (१० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. तत्पुर्वी दिल्ली कॅपिटल्सला आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांचा विलगीकरणाची वेळ संपल्यानंतर दिल्ली टीमशी जोडले जाणार आहेत. त्यांच्या संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनीस विलगीकरण कार्यक्रम संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रात सहभागी झाले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया स्टेडियवर सराव करत आहे. स्मिथ आणि स्टॉयनिस संघाशी जुडल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग म्हणाले की, “संघातील प्रत्येक खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये योगदान देतील हा विश्वास आहे. यंदा दिल्ली कॅपिटल्स नक्की जेतेपद जिंकेल.”

https://twitter.com/DelhiCapitals/status/1380445518715756544?s=20

असे आहे आयपीएल २०२० मधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक- 
१० एप्रिल – मुंबई, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१५ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल – मुंबई, दिली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२० एप्रिल – चेन्नई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदारबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२७ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२ मे- अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
११ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता

दिल्ली कॅपिटल्स संघ –
रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स, एन्रिच नॉर्किए, ख्रिस वोक्स, प्रविण दुबे, टॉम करन, स्टिवन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमन हुसेन मेरिवाला, एम सिद्धार्म

महत्त्वाच्या बातम्या-

विराट-चहलची चपळाई हिटमॅनला भारी, रोहित शर्मा ‘असा’ झाला रनआऊट

क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात: टॉस जिंकून बंगळुरुचा प्रथम बॉलिंगचा निर्णय; विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नवे अँथम साँग ऐकले का? यंदा काय आहे विशेष पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---