भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा काही वर्षांपूर्वीचा त्याच्या मानेपर्यंत असणाऱ्या लांब केसांचा लुक बराच प्रसिद्ध झाला होता. त्याच्या या लूकवर अगदी पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशरफ यांनी त्याला हे केस न कापण्याचाही सल्लाही दिला आहे.
त्याचे ते लांब केसांचा लुक ही काही वर्षांपूर्वी धोनीची खास ओळखच बनली होती. त्याने जेव्हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हा देखील त्याचे लांब केस होते. परंतु २००७ च्या टी२० विश्वचषकानंतर धोनीने त्याचे हे लांब केस कापले होते. त्यानंतर त्याने हे केस पुन्हा वाढवले नाही.
नुकत्याच स्निकरच्या जाहिरातीत धोनी पुन्हा एकदा त्याच्या लांब केसाच्या लुकमध्ये दिसला आहे. त्यामुळे त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. तसेच पुन्हा एकदा धोनीचा जुना लुक पाहायला मिळाल्याने त्याचे चाहतेही खुश आहेत.
#Mahi ko hunger ne badla toh #Mahi ne liya Hunger se badla by grabbing a Snickers right in time. Don't wait for hunger to turn you into someone else. #GrabASnickers #WhenYouAreHungry pic.twitter.com/kYWH7Pfw5A
— SNICKERS India (@Snickers_IN) March 4, 2018
या जाहिरातीसाठी त्याला त्याची हेअर स्टायलिस्ट सपना भावनानीने हा लुक दिला आहे. तसेच तिने इंस्टाग्रामवरून या लूकमधील धोनीबरोबरचा एक व्हिडीओही शेयर केला आहे.
https://www.instagram.com/p/Bf5dFFHBi4n/?taken-by=sapnamotibhavnani
याबरोबरच धोनीच्या लांब केसांच्या लूकवर चाहत्यांनाही सोशल मीडियावर अनेक कंमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याचा लांब केसांचा लुक आवडत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
When Mahiya got his long locks back! ❤️😍
.@msdhoni @ChennaiIPL
Courtesy : @sapnabhavnani #Dhoni pic.twitter.com/QV9miCKGfA— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) March 5, 2018
Dhoni’s snickers ad reminded me of @ChennaiIPL 2008 poster. Good old days pic.twitter.com/rNcJxI9sOS
— Nav (@ImNsamy) March 3, 2018
It's amazing 😂😂
I love this new avatar of #MSDhoni 😍
Thank you @Snickers_IN pic.twitter.com/7OgvyUBHN6— 😷 мѕ∂ιαи🏆мα∂нυ 😷 (@madhu7781) March 3, 2018
I still love mahi's long hair instead of short hair😍😍
— Rahul Kumar Shaw (@RahulKu09540450) March 4, 2018
https://twitter.com/AgamDhir/status/969975492605444096
https://twitter.com/TrendsTamizhan/status/970182126590050304
https://twitter.com/bappamsdian/status/969976278634807296
https://twitter.com/Prabhjott7/status/969970328758779905