आजचा भारत पाकिस्तान सामना हा पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बऱ्याच वेळा थांबवण्यात आला आहे. भारत तसेच पाकिस्तानच्या चाहत्यांच्या नक्की किती षटकात किती धावांच आव्हान असेल याबद्दल शंका आहेत.
खालील चार्ट पाहून आपल्याला समजेल की पाकिस्तान समोर किती षटकांत किती धावांच आव्हान असेल. यातील आडव्या चौकोनात विकेट्स आणि उभ्या चौकोनात षटके आहेत. कोणत्या षटकात किती विकेट्स घेतल्या यावर पाकिस्तानला जिंकण्यासाठी किती धावा योग्य असेल हे समजत. तर भारताला पाकिस्तान संघाला किती धावांमध्ये रोखायचा आहे हे स्पष्ट समजते.