---Advertisement---

बेंगलोर वि. पंजाब सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 11:54 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) २०२१ मधील ४८ वा सामना रविवारी (०३ ऑक्टोबर) शारजाहच्या स्टेडियमवर रंगणार आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आपला दबदबा राखून असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडत असलेल्या पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोर संघ प्लेऑफमधील त्यांचे स्थान बळकट करण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. सध्या त्यांचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्ज संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी इथून पुढील प्रत्येक सामना जिंकण्याची गरज आहे. तत्पूर्वी, आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीच्या ड्रीम ११ चा अंदाज घेऊन आलो आहोत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, डॅनियल ख्रिस्टियन, जॉर्ज गार्टन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल

पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ऍडम मार्करम, निकोलस पूरन, शाहरुख खान, दीपक हुड्डा, फैबियन एलन/मोइसेस हेनरिक्स, नाथन एलिस, मोहम्मद शमी, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह

या सामन्यात हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम इलेव्हन संघात-
यष्टीरक्षक फलंदाज: श्रीकर भारत, केएल राहुल
फलंदाज: मयंक अग्रवाल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, ऍडम मार्करम
अष्टपैलू: ग्लेन मॅक्सवेल
गोलंदाज: हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या डावात पंगा घेणाऱ्या कृणालला अश्विनचे बॅटीने उत्तर, ‘धोनी स्टाईल’ षटकारासह जिंकवला सामना

‘पृथ्वी लक्ष कुठं आहे, बॉल तर इथं आहे’, काळा चष्मा घातलेल्या क्षेत्ररक्षक शॉचा उडाला गोंधळ

राजस्थान रॉयल्सविरुद्ध ऋतुची विशेष खेळी, सामन्यांनतर सांगितला धडाकेबाज शतकामागचा ‘राज’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---