भारताचे अव्वल महिला धावपटू द्युती चंद हिच्यावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. चंद उत्तेजक द्रव्य चाचणीत अपयशी झाल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. ती या विरोधात अपील करणार आहे. मात्र, असे असले तरी आगामी एशियन गेम्समध्ये तिला सहभागी होता येणार नाही. तिच्याकडे पदकाची आशा म्हणून पाहण्यात येत होते.
(Dutee Chand receives four-year ban from NADA for failing out-of-competition doping test)
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉचे कमबॅक फसले! दुखापतीमुळे बराच काळ राहणार बाहेर
BREAKING: वर्ल्डकपआधीच ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का! दोन हुकमी एक्के जखमी