भारत-इंग्लड यांच्यात सध्या लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी असेलेल्या लंच मेनूचा फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर करत भारतीय चाहत्यांचा रोष ओढावून घेतला आहे.
A well earned Lunch for #TeamIndia.
You prefer? #ENGvIND pic.twitter.com/QFqcJyjB5J
— BCCI (@BCCI) August 11, 2018
या फोटोतील मेनूमध्ये बीफचे मटन असल्याने भारतातील गोरक्षकांनी टीम इंडियाला जोरदार धारेवर धरले आहे. तसेच एका चाहत्याने बीफ खाण्यात भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्रीच पुढे असणार असे म्हणत त्यांच्यावर निशान साधला. तर काही चाहत्यांनी भारतीय संघातील खेळाडूंनी बीफ खाण्याचे समर्थन केले.
https://twitter.com/merphy_philip/status/1028257189251694592
हमारे भारतीय खिलाड़ियों के लिए बीफ परोसा जा रहा है कितने शर्म की बात है कि @BCCI उसको बड़े गर्व से ट्वीट भी कर रहा है…….. जरा सोचिए
— डिम्पल गुप्ता🖌️ 🇮🇳 (@guptadimple385) August 11, 2018
गौ रक्षक कहाँ हैं ?? देखो कहीं बीफ लिखा है
— Shashank (@Shashank16Feb) August 11, 2018
बीफ़ खाओगे तो ऐसे ही खेल पाओगे,
तुम लोग ही देश के युवाओं को गुमराह करते हो, ओर बीफ़ खाने के लिये प्रेरित….
सुधर जाओ @BCCI अभी भी वक़्त है— Jeevan Parihar (@Jeevan_sanchore) August 11, 2018
Ravi Shastri must be first in line. He has to deliver 🙂 pic.twitter.com/Fc5m2pda9E
— kps (@peacemaker80) August 11, 2018
Kyun bawaal macha rahe ho Beef per? That's a just a Menu and that too outside India!! Ab angrej bhi anti national ho gaye kya?
— 🇮🇳I am Indian🇮🇳 (@Unfuk_Yourself) August 11, 2018
इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर 6 बाद 357 धावा केल्या आहेत.
त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 250 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून या डावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने शतक तर जॉनी बेअरस्टोने अर्धशतक केले आहे.
भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाखेर 107 धावांवर संपूष्टात आल्याने तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव सुरु झाला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-सचिन तेंडुलकर म्हणतो कसोटी क्रिकेट वाचवायचे असेल तर हे करायलाच हवे
-फलंदाजीपेक्षा संजय मांजरेकर घंटा चांगली वाजवतात