---Advertisement---

सराव सामन्यात इंग्लंड पुढे बांगलादेश पस्त! टोप्ली-मोईनने गाजवली गुवाहाटी

On: सोमवार, ऑक्टोबर 2, 2023 10:41 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषकाआधी खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यांमध्ये सोमवारी (2 ऑक्टोबर) दुसरा सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्या दरम्यान झाला. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशला एकतर्फी सामन्यात पराभूत केले. या विजयामुळे इंग्लंड आत्मविश्वासाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात उतरेल.

(England Beat Bangaladesh By 4 Wickets In ODI World Cup Warm Up Game)

हेही वाचा-
‘भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडू घाबरतात…’, PAK दिग्गजाचे त्याच्याच देशाबद्दल खळबळजनक विधान
‘या’ दोघांना विश्वचषकात संधी मिळणं खूपच कठीण, सेहवागने नावासहित कारणही टाकलं सांगून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---