---Advertisement---

ना लारा ना सचिन, विराट कोहली ठरतोय सगळ्यांनाच भारी

---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नाबाद २५३ धावांवर खेळत आहे. विराटने त्याच्या या खेळीत ३२ चौकार आणि २ षटकारांची बरसात केली आहे.

याचबरोबर विराटने एक खास विक्रमही केला आहे. २१ हजार आंतरराष्ट्रीय धावा करताना सर्वात कमी सामने खेळण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे.

विराटने ३९२ वनडे सामन्यांतील ४३५ डावात या २१०२३ धावा केल्या आहेत. यात त्याने ६९ शतके तर ९८ अर्धशतके केली आहेत.

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने ३९६ तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ४१८ सामन्यांत हा टप्पा पार केला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment