मोहाली । भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर शिखर धवनने नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने ४७ चेंडूत ५० धावांची खेळी केली असून त्यात ७ चौकरांचा समावेश आहे.
त्याचे हे वनडेतील २३वे अर्धशतक आहे. दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा ४१ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे.
भारतीय संघ १५ षटकांत नाबाद ७५ धावांवर खेळत आहे.






