आयपीएल आणि रेकॉर्डस्च अतूट नातं आहे. अगदी २००८ साली झालेल्या पहिल्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यापासून रेकॉर्डस् बनत आहेत आणि आजही तो सिलसिला सुरूच आहे. अश्याच काही हटके रेकॉर्डस्चा हा आढावा
सर्वात जास्त सामने खेळलेले खेळाडू
१४७ सुरेश रैना
१४३ महेंद्रसिंग धोनी
१४२ रोहित शर्मा
१३९ विराट कोहली
१३८ दिनेश कार्तिक
कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने
१४३ महेंद्रसिंग धोनी
१०७ गौतम गंभीर
७४ ऍडम गिलख्रिस्ट
७२ विराट कोहली
५८ रोहित शर्मा
पंच म्हणून सर्वाधिक सामने
८७ धर्मसेना
७२ एस. रवी
५५ टौफेल
५१ असद रौफ
४८ इरॅस्मस
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
४११० विराट कोहली
४०९८ सुरेश रैना
३८७४ रोहित शर्मा
३६३४ गौतम गंभीर
३४२६ ख्रिस गेल
एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१७५* ख्रिस गेल
१५८* मॅक्कुलम
१३३* एबी डिव्हिलियर्स
१२९* एबी डिव्हिलियर्स
१२८* ख्रिस गेल
सर्वाधिक ५०+ धावा
३४ वॉर्नर
३१ गौतम गंभीर
३० विराट कोहली
३० रोहित शर्मा
२९ सुरेश रैना
सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू
१४३ लसिथ मलिंगा
१२४ अमित मिश्रा
१२२ डॅरेन ब्रावो
१२० पियुष चावला
११९ हरभजन सिंग
सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू
६/१४ सोहेल तन्वीर
६/१९ ऍडम झाम्पा
५/५ अनिल कुंबळे
५/१२ इशांत शर्मा
५/१३ लसिथ मलिंगा