फुटबॉल
नेमांजा मॅटिकची मँचेस्टर सोबत नवीन सुरवात
या वर्षीचा समर ट्रान्सफर हा फुटबॉल विश्वात खूप चर्चेचा विषय होतो आहे. नेमारसाठी पॅरिस सेंट जर्मन हा संघ तब्बल २२२ मिलियन पाउंड रक्कम देण्यास ...
बार्सिलोनाचा रियल मॅद्रिदवर विजय
मियामीमध्ये येऊन पोहचलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये आज क्लासीकोचा थरार सर्व फुटबाॅल फॅन्ससाठी रविवारची उत्तम सुरुवात देऊन गेला. फ्रेंडली असली तरी तेवढीच उत्सुकता या सामन्याची ...
अल्वारो मोराटा चेल्सीचा नवीन नंबर ९
अल्वारो मोराटा या नवीन मोसमपासून चेल्सी संघाकडून खेळणार आहे. चेल्सी संघाने मोराटाला ११६ मिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम देऊन संघासाठी करारबद्ध केले आहे. चेल्सी ...
आयएसएलच्या ४ मौसमासाठी एफसी पुणे सिटी संघात किन लुईस, आदिल खान,जुवेल राजा यांचा सहभाग
राजेश वाधवान समुह आणि र्हतिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आयएसएलच्या चौथ्या मौसमासाठी अव्वल आक्रमक खेळाडू किन लुईस, ...
आयएसएल २०१७: २०० भारतीय फुटबॉल खेळाडूंचे उद्या ठरणार भविष्य
इंडियन सुपर लीगचा यंदाच्या मोसमात वाढ झाली असून हा चौथा मोसम पाच महिने चालणार आहे. यात दोन नवीन संघाला स्पर्धेत सामावून घेतले आहे. भारतीय ...
मँचेस्टर डर्बीच्या थरारात युनाइटेड विजयी
आज सर्व फुटबाॅल चाहत्यांना इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपच्या दुसऱ्या सामन्यात मॅन्चेस्टर डर्बी चा थरार अनुभवायला मिळाला. सामन्यात मॅन्चेस्टर युनायटेडने मॅन्चेस्टर सिटीचा २-० असा पराभव केला. ...
ख्रिस गेल बनणार फुटबॉल संघाचा मालक!
सचिन तेंडुलकर ,सौरव गांगुली ,महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंपाठोपाठ वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल इंडियन सुपर लीगच्या एखाद्या टीमचा सह ...
युरो चॅम्पिअनशिप: आज विजेतेपदासाठी इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने
आज जॉर्जिया येथे होत असलेल्या युरो चॅम्पिअनशिप अंडर १९च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने येतील. दोन्ही संघानी आपले सेमी फायनलचे सामने १-० च्या ...
महाराष्ट्र राज्य फुटसाल संघटनेची सर्वसाधारण वार्षिक बैठक संपन्न
भारतीय फुटसाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांची उपस्थिती : विविध स्पर्धांचे नियोजन पुणे : महाराष्ट्र राज्य फुटसाल संघटनेतर्फे घेण्यात येणाºया सबज्युनियर गटाच्या राज्य अजिंक्यपद ...
जेव्हा जपानमध्ये अवतरतो बार्सेलोनाचा संघ
”बार्सेलोना-मोअर दयान ए क्लब”असे बिरुद असणाऱ्या बार्सेलोना संघाने जपानमध्ये प्रवेश केला. जगभरात चाहता वर्ग असणारा बार्सेलोना फुटबॉल संघ जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे. तेथील चाहते ...
एफसी पुणे सिटीकडून एमिलिआनो अल्फारो करारबध्द
पुणे, १० जुलै २०१७: राजेश वाधवान समुह आणि र्हितिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडिया सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आगामी मौसमासाठी एमिलिआनो ...