फुटबॉल

इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी केली एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड

इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड केली आहे. स्रीविजया विरुद्ध अरेमा या फुटबॉल क्लबमध्ये सुरू असलेल्या सामन्यात हा प्रकार घडला. ...

रोनाल्डोचा फिटनेस वीस वर्षाच्या तरूण फुटबॉलपटूसारखा

पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने काही दिवसांपूर्वीच जुवेंट्स फुटबॉल क्लबसोबत चार वर्षांसाठी 846 कोटी रुपयांचा करार केला आहे. जुवेंट्सने घेतलेल्या खेळाडूंच्या फिटनेस चाचणीत ...

मेसट ओझीलचे आरोप जर्मनी फुटबॉल महासंघाने फेटाळले

जर्मनीच्या मेसट ओझीलने सोमवारी (23 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत, जर्मनी फुटबॉल महासंघाने त्याचा वंशभेदी टिकेपासून बचाव केला नाही असा आरोप केला होता. जर्मनी फुटबॉल ...

क्रोएशियन फुटबॉल संघाच्या या कृत्याने जिंकली जगभरातील चाहत्यांची मने

फिफा विश्वचषक 2018चा उपविजेता क्रोएशियाचा संघ त्यांना मिळालेली संपुर्ण बक्षीस रक्कम वंचित मुलांसाठी दान करणार आहेत. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचणारा क्रोएशिया फ्रान्सकडून 4-2 ...

सानिया मिर्झाचा मेसट ओझीलला पाठिंबा, वंशभेदाचा केला निषेध

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जर्मनीचा फुटबॉलपटू मेसट ओझीलला पाठिंबा दर्शवत वंशभेदाचा निषेध केला आहे. जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने रविवारी (22 जुलै) आंतरराष्ट्रीय ...

एफसी पुणे सिटी संघात रॉबिन सिंगचा समावेश

पुणे | राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने अनुभवी फॉरवर्ड रॉबिन सिंग ...

सुनिल छेत्रीला मिळाला एआयएफएफ २०१७चा सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार

भारतीय कर्णधार सुनिल छेत्रीला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा(एआयएफएफ) २०१७वर्षाचा सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. छेत्री हा नुकताच १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा बायचुंग भुतिया नंतरचा ...

माजी विश्वविजेत्या जर्मनीचा फुटबॉलपटू ठरला वंशभेदाचा शिकार, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून घेतली निवृत्ती

फिफा विश्वचषकाच्या माजी विजेत्या जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. जर्मन चाहत्यांकडून सातत्याने होणाऱ्या वंशभेदाच्या टिकेमुळे मेसट ओझीलने ...

चाहत्यांमुळे फुटबॉलच्या चालू सामन्यात स्टेडियममध्ये लागली आग!

टोरंटो फुटबॉलच्या काही चाहत्यांमुळे चालू सामन्यात स्टेडियममध्ये आग लागली. कॅनेडियन चॅम्पियनशीपमधील टोरंटो विरुद्ध ओटवा फ्युरी या उपांत्य सामन्यादरम्यान ही घटना घडली. यावेळी या चाहत्यांनी ...

रोनाल्डिन्होने एकाच सामन्यात केले होते तब्बल 23 गोल

ब्राझिलचा माजी महान खेळाडू रोनाल्डिन्होने त्याच्या कारकिर्दीत 200 पेक्षा जास्त गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने 1997मध्ये 17-वर्षाखालील फिफा विश्वचषकामार्फत प्रवेश केला. या स्पर्धेतील ...

स्वीडनच्या या फुटबॉलपटूला बेकहॅमच्या म्हणण्यानुसार घालावी लागेल इंग्लंडची जर्सी

स्वीडनचा फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम बरोबर लावलेली पैज हरला आहे. इब्राहिमोविच ही पैज हरल्याने त्याला बेकहॅमची अट मानावी लागणार आहे. ...

रोनाल्डोमुळे इटालियन फुटबॉलमध्ये बदल घडतील- नेमार

पॅरीस-सेंट जर्मनचा(पीएसजी) स्टार फुटबॉलपटू नेमार यांच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डो जुवेंटस फुटबॉल क्लबमध्ये चांगले बदल घडवून आणेल. रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच रियल माद्रिद बरोबरचा करार संपवून ...

बार्सिलोनाची ट्रेनिंग जर्सी आणि तोटेनहॅमची मुख्य जर्सी सारखीच!

फिफा विश्वचषक संपल्यावर खेळाडू आपापल्या क्लबमध्ये परतले आहेत. ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या प्रिमीयर लीगसाठी सगळेच खेळाडू सरावाला लागले आहेत. तसेच काही क्लब्सने त्यांच्या नवीन जर्सीचे ...

रशिया फिफा विश्वचषक ठरली फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धा

रशियातील फिफा विश्वचषक स्पर्धा ही फुटबॉलच्या इतिहासातील सोशल मिडीया आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धा ठरली. 7.5 बिलीयन एवढे सहभाग फिफाच्या सगळ्या डिजीटल ...

जेव्हा क्ले कोर्टचा बादशहा भेटतो फुटबॉलच्या दिग्गजाला…

अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल हे स्पेनमधील इबीझा बेटावरील लियो रेस्टोरंटमध्ये अचानक समोरा- समोर आले. यावेळी ‘पॅचा’ या ...