फुटबॉल
या माजी खेळाडूला वाटते की, मेस्सीने लवकर निवृत्ती घेऊ नये
रशिया फिफा विश्वचषकातून अर्जेंटीना संघ बाहेर पडल्यामुळे निराश होऊन लियोनल मेस्सी हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर अर्जेंटीनाचा माजी खेळाडू....
फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्ससाठी या गोष्टी ठरल्या लकी…
शेवटच्या सामन्यात न खेळलेला फ्रान्सचा डिफेंडर अदिल रॅमी याचा फिफा विश्वचषक जिंकण्यात मोठा हात आहे. याचे मुख्य कारण आहे त्याची मिशी. फ्रान्सचे खेळाडू आणि स्टाफ....
एशियन गेम्स २०१८मध्ये भारतीय फुटबॉल संघ खेळणार?
१८ ऑगस्टपासून जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारताच्या फुटबॉल संघांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेची(आयओए) याबाबत चर्चा झाली त्यात नवीन नियमानुसार, मागील....
एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान
विश्वविजेता फ्रान्सचा फॉरवर्ड फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे याने पाच लाख युएस डॉलर विशेष मुलांसाठी खेळाचे आयोजन करणाऱ्या चॅरीटी क्लबला दान केले आहे. या 19वर्षीय खेळाडूला प्रत्येक....
फिफा विश्वचषक: एमबाप्पेने केलेल्या त्या गोलची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा
रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. या स्पर्धेत अनेक विक्रम झाले. पहिल्यांदाच क्रोएशिया अंतिम सामन्यात पोहचली. तर पोर्तुगलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफा विश्वचषकाची आणि त्याच्या कारकिर्दीतील....
युरो २०१६ त्याने प्रेक्षक म्हणून पाहिला आणि आता बनला विश्वविजेता !
तब्बल २० वर्षानंतर विश्वचषक जिंकल्याने फ्रांसच्या संघात अनेक खेळाडू स्टार खेळाडू म्हणून पुढे आले. त्यातच एक तरुण खेळाडू सुद्धा चमकला तो म्हणजे बेंजामिन पवार्ड. अनेकांना....
फिफा विश्वचषकात क्रोएशियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न होणार साकार?
रशियात झालेल्या 21व्या फिफा विश्वचषकाचा क्रोएशिया जरी उपविजेता झाला असला तरी त्यांनी या स्पर्धेत चांगला खेळला आहे. उपविजेता क्रोएशिया प्रथमच अंतिम सामन्यात खेळत होता. यावेळी....
फिफा विश्वचषक 2018: म्हणून क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोव्हरेनचा राग झाला अनावर
मॉस्को। फिफा विश्वचषकात रविवारी(15जुलै) सामन्यात व्यत्यय आणल्याने लिव्हरपूल आणि क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोवरेन चांगलाच चिडला होता. यामध्ये फ्रान्सने क्रोएशियाला 4-2ने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले....
उसेन बोल्ट आता गाजवणार फुटबॉलचे मैदान
जमैकाचा माजी धावपटू उसेन बोल्ट आता फुटबॉलमध्ये भविष्य आजमावणार आहे. बोल्ट ऑस्ट्रेलियातील सेंट्रल कोेस्ट मरिनर्स या क्लबसाठी ट्रायल देणार आहे. याची माहिती सेंट्रल कोेस्ट मरिनर्स क्लबच्या सुत्रांनी....
श्रेष्ठ कोण, मेस्सी की रोनाल्डो? ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिले उत्तर
ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रियल मॅद्रिद बरोबरचा २००९ पासूनचा आपला प्रवास....
नेमारपेक्षा रोनाल्डोच्या जर्सीची विक्री ५२ पटीने अधिक
पोर्तुगलचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा माजी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोची जुवेंटस संघाची जर्सी पहिल्या 24 तासात नेमारच्या जर्सीपेक्षा 52 पटीने अधिक विकली गेली. या जर्सीतून जुवेंटसने....
फिफा विश्वचषक २०१८: तब्बल २५ मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकार यशस्वी
मॉस्को। नुकताच रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. यामुळे या दरम्यान रशियातील व्यवस्थापनेवर आणि आयटी विभागावरील जवळ-जवळ 25 मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकारला यश....
फिफा विश्वचषक २०१८: अंतिम सामन्यातील कृत्य रशियन तरुणीला पडले महागात
मॉस्को | रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु असताना व्हेरोनिका निकोलशिना आणि इतर तीन व्यक्तींनी पोलिसांचा बोगस युनिफॉर्म परिधान करुन मैदानावर प्रवेश करत सामन्यात व्यत्यय....
१९ वर्षीय किलियन एम्बापेचे कौतुकास्पद पाऊल
विश्वविजेत्या फ्रांसचा १९ वर्षीय फुटबॉलपटू किलियन एम्बापे त्याची फिफा विश्वचषकातील ३.५ कोटी रु. कमाई समाजसेवी संस्थेला दान करणार आहे. फिफा विश्वचषकात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या एम्बापेने....





