फुटबॉल

फिफा विश्वचषक: विविध खेळांमधील दिग्गजांनी अंतिम सामन्याला लावली हजेरी

जुलै 16, 2018

मॉस्को।  रविवारी(15जुलै) लुझनीकी स्टेडियमवर झालेल्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया सामना पाहण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये खेळ आणि राजकारणातील अनेक व्यक्तींचा समावेश होता. फिफा विश्वचषकाच्या या अंतिम....

लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंड फुटबॉल संघाच्या मॅनेजरचे नाव

जुलै 16, 2018

लंडन।  लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंडचे मॅनेजर गॅरेथ साऊथगेट यांच्या नावावरून साऊथगेट असे नाव देण्यात आले. हे नाव सोमवारपासून(16जुलै) ते पुढील 48 तासापर्यंत कायम राहणार आहे.....

फिफा विश्वचषक: कमी वयात अंतिम सामन्यात गोल करणारा हा ठरला दुसराच खेळाडू

जुलै 16, 2018

मॉस्को।  फिफा विश्वचषकाच्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात गोल करणारा कायलिन एमबाप्पे हा दुसराच कमी वयातील खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी ब्राझिलचा महान....

फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सला मिळणार क्रिकेट विश्वचषक विजेत्यांपेक्षा १०पट जास्त बक्षिस

जुलै 16, 2018

मॉस्को | रशियामध्ये 2018 चा 21 वा फिफा विश्वचषक नुकताच पार पडला. यामध्ये बलाढ्य फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 अशा गोलफरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले. या फिफा....

फिफा विश्वचषकात असा कारनामा करणारे फ्रान्सचे प्रशिक्षक केवळ तिसरे माजी खेळाडू

जुलै 16, 2018

रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या विजेतेपदा बरोबरच फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिअर डेसचॅम्प यांनी जर्मनीचे....

फिफा विश्वचषक २०१८: क्रोएशियाच्या लुका मॉड्रीकला गोल्डन बॉल पुरस्कार

जुलै 16, 2018

रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक आपल्या नावे केला. फिफा विश्वचषकात सर्वोतम कामगिरी....

फिफा विश्वचषक २०१८: फ्रांसने पटकावले दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद

जुलै 16, 2018

रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकाचे फ्रांसने विजेतेपद मिळवले. रविवारी (१५ जुलै) बलाढ्य फ्रांसने क्रोएशियाला ४-२ अशा फरकाने  पराभूत करत अंतिम समन्यात विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये १८....

फिफा विश्वचषक: क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स यांच्यात होणार आज विजेतेपदासाठी लढत

जुलै 15, 2018

मॉस्को।  सगळेच आतूरतेने वाट पाहणाऱ्या फिफा विश्वचषकातील अंतिम सामना क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स यांच्यात होणार आहे. 15 जुलैला लुझनीकी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला रात्री 8.30ला....

फिफा विश्वचषक: रशियातील फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’

जुलै 14, 2018

मॉस्को।  रशियात सुरू असलेल्या 21वा फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’ आहे असा अहवाल फिफाने दिला आहे. फिफा कॉन्फिडरेशन आणि नॅशनल अॅंटी डोपिंग यांच्या देखरेखीखाली जानेवारी ते....

फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार

जुलै 14, 2018

सेंट पीटर्सबर्ग/ रशिया।  फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडलेले बेल्जियम आणि इंग्लंड हे तिसऱ्या स्थानासाठी 14जुलैला एकमेंकाविरुद्ध लढणार आहे. सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम येथे खेळला जाणाऱ्या....

रोनाल्डो खेळला रियाल मॅद्रिदसाठी; करार केला जुवेंटसबरोबर; फायदा होणार मॅंचेस्टर युनायटेडला

जुलै 13, 2018

ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी 846 कोटी रुपयांचा करार केला आहे. 2009 साली रियाल मॅद्रिदने रोनाल्डोला विश्वविक्रमी 728 कोटी रुपयात मॅंचेस्टर युनायटेडकडून....

बापरे! फिफा विश्वचषक २०१८च्या बक्षिसाची रक्कम ऐकूण तुम्ही थक्क व्हाल!

जुलै 13, 2018

रशियात सुरू असलेला 21व्या फिफा विश्वचषकातील बक्षीस रक्कम 400 मिलीयन डॉलर एवढी आहे. 32 संघांमध्ये ही बक्षिस रक्कम वाटली जाणार आहे. अंतिम सामन्यात जो संघ....

तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत कॉग्निझंट संघाचा मोठा विजय

जुलै 12, 2018

पुणे। राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत साखळी....

फिफा विश्वचषक: अंतिम फेरीत पोहचलेल्या क्रोएशियाचा असाही एक कारनामा; ज्याची होतेयं मोठी चर्चा

जुलै 12, 2018

मॉस्को।  क्रोएशिया हा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचणारा सर्वाधिक कमी क्रमवारी असणारा देश आहे. 11जुलैला झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी इंग्लंडला 2-1ने पराभूत केले. या....

फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल

जुलै 12, 2018

बुधवारी (११ जुलै) फिफा विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत करत प्रथमच अंतिम फेरी  गाठली. या सामन्यात क्रोएशियाने जादा वेळेत इंग्लंडला २-१ असे पराभूत....

Previous Next