फुटबॉल
फिफा विश्वचषक: क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स यांच्यात होणार आज विजेतेपदासाठी लढत
मॉस्को। सगळेच आतूरतेने वाट पाहणाऱ्या फिफा विश्वचषकातील अंतिम सामना क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स यांच्यात होणार आहे. 15 जुलैला लुझनीकी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला रात्री ...
फिफा विश्वचषक: रशियातील फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’
मॉस्को। रशियात सुरू असलेल्या 21वा फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’ आहे असा अहवाल फिफाने दिला आहे. फिफा कॉन्फिडरेशन आणि नॅशनल अॅंटी डोपिंग यांच्या देखरेखीखाली जानेवारी ...
फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार
सेंट पीटर्सबर्ग/ रशिया। फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडलेले बेल्जियम आणि इंग्लंड हे तिसऱ्या स्थानासाठी 14जुलैला एकमेंकाविरुद्ध लढणार आहे. सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम येथे खेळला ...
रोनाल्डो खेळला रियाल मॅद्रिदसाठी; करार केला जुवेंटसबरोबर; फायदा होणार मॅंचेस्टर युनायटेडला
ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी 846 कोटी रुपयांचा करार केला आहे. 2009 साली रियाल मॅद्रिदने रोनाल्डोला विश्वविक्रमी 728 कोटी रुपयात मॅंचेस्टर ...
बापरे! फिफा विश्वचषक २०१८च्या बक्षिसाची रक्कम ऐकूण तुम्ही थक्क व्हाल!
रशियात सुरू असलेला 21व्या फिफा विश्वचषकातील बक्षीस रक्कम 400 मिलीयन डॉलर एवढी आहे. 32 संघांमध्ये ही बक्षिस रक्कम वाटली जाणार आहे. अंतिम सामन्यात जो ...
फिफा विश्वचषक: अंतिम फेरीत पोहचलेल्या क्रोएशियाचा असाही एक कारनामा; ज्याची होतेयं मोठी चर्चा
मॉस्को। क्रोएशिया हा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचणारा सर्वाधिक कमी क्रमवारी असणारा देश आहे. 11जुलैला झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी इंग्लंडला 2-1ने पराभूत केले. ...
फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल
बुधवारी (११ जुलै) फिफा विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत करत प्रथमच अंतिम फेरी गाठली. या सामन्यात क्रोएशियाने जादा वेळेत इंग्लंडला २-१ असे ...
फिफा विश्वचषक २०१८: नाट्यमय सामन्यात इंग्लंड पराभूत, क्रोएशियाने गाठली अंतिम फेरी
बुधवारी (११ जुलै) फिफा विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत करत प्रथमच अंतिम फेरी गाठली. या सामन्यात क्रोएशियाने जादा वेळेत इंग्लंडला २-१ असे ...
मागील 36 वर्षांपासून या क्लबचा किमान एकतरी खेळाडू फिफाचा अंतिम सामना खेळलाय
मॉस्को। रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात फ्रान्स अंतिम सामन्यात पोहचला आहे. 10 जुलैला झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने बेल्जियमचा 1-0 असा पराभव केला. आश्चर्याची ...
फिफा विश्वचषक: फ्रान्सच्या पोग्बाने उपांत्य फेरीचा विजय गुहेतून सुटका झालेल्यांना समर्पित केला
रशिया। फ्रान्सचा मिडफिल्डर पॉल पोग्बाने 10 जुलैला झालेला उपांत्य फेरीतील संघाचा विजय थाईलंडमधील गुहेतून सुटका झालेल्या 12 मुलांना समर्पण केला आहे. फिफा विश्वचषक 2018 ...
क्रोएशियाच्या स्ट्रायकरने भरले सामना पहायला आलेल्या चाहत्यांचे 3000 पौंडचे बील
रशिया। क्रोएशियाचा स्ट्रायकर मारियो मांडझूकिक याने जन्मभूमीपासून 4000 किमी दूर असून त्याच्या चाहत्यांचे 3000 पौंड ड्रिंक्सचे बील चुकते केले. स्लावोनस्की ब्रोड येथे मांडझूकिकचा जन्म ...
फिफा विश्वचषक: इंग्लंड प्रशिक्षकाच्या वेस्टकोटसारखे कोट ‘सोल्ड आउट’
मॉस्को। रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकात आज उपांत्य फेरीतील दुसरा सामना इंग्लंड विरूद्ध क्रोएशिया असा होणार आहे. इंग्लंडमधील संघाचे चाहते चांगलेच खूष असून ...
२०व्या मिनीटाला गंभीर दुखापत झालेला खेळाडू देशासाठी १२०मिनीटे लढला
मॉस्को। फिफा विश्वचषकातील उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी रशियाचा डिफेंडर इल्या कुटेपोह याने जखमी असताना सुद्धा सामना पूर्ण वेळ खेळला. क्रोएशिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पेनाल्टी शूट-आऊटचा ...
अगदी भारतातील दिग्गजांनीही दिल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा
पोर्तूगालचा स्टार फु़टबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे. याबरोबर रोन्लाडोने रियल मॅद्रिद बरोबरचा २००९ पासूनचा आपल्या प्रवासाला ...