फुटबॉल
म्हणून स्टार फुटबॉलपटू मेस्सी होतोय ट्रोल…
रशियात सुरू असलेली 2018 फिफा विश्वचषक स्पर्धा जशी जशी पुढे सरकत आहे तसे तसे स्पर्धा रंगतदार होत चालली आहे. 2014 फिफा विश्वचषकाचे उपविजेते अर्जेंटीनाला ...
कोण आहे टीम इंडियाचा भारी फुटबॉलपटू? धोनी, विराट की रोहित?
रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकामुळे साऱ्या क्रीडा विश्वाचे लक्ष तिकडे लागून राहिले आहे. या विश्वचषकात जरी भारतीय संघ सहभागी झाला नसला तरी भारतीय फुटबॉल ...
रशियातील फिफा विश्वचषकाने बदलला इराणचा इतिहास
रशियातील फिफा विश्वचषकात बुधवार दि. 20 जून रोजी इराण वि. स्पेन सामना कझान शहरात खेळला गेला. मात्र इतिहास घडला इराणच्या तेहरान शहरात. बुधवार दि. ...
रशियात सुरु आहे चमचेगिरी!!
-आदित्य गुंड फुटबॉल विश्वकरंडक सुरु होऊन आठवडा उलटून गेलाय तरीही एका गोष्टीवर अजून फारशी चर्चा होताना दिसत नाही. ती गोष्ट म्हणजे विश्वकरंडकाचे अधिकृत वाद्य.काय ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोने रचला विश्वविक्रम
मोस्कोे। फिफा विश्वचषक 2018 ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष आहे. त्यानेही आत्तापर्यंत आपल्या चाहत्यांना नाराज केलेले नाही. ...
फिफा विश्वचषकात खेळणाऱ्या स्टार खेळाडूने मानले विराटचे आभार!
भारताचा कर्णधार विराट कोहली फुटबॉलचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे त्याने इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनला रशियाच सुरु असलेल्या फिफा विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने हॅरी केनला ...
तिसर्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत फिनआयक्यु, कॅपजेमिनी, टेक महिंद्रा संघांचा मोठा विजय
पुणे । राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे व नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, ...
फिफा विशवचषक 2018: सौदी अरेबिया संघ मोठ्या दुर्घटनेतून बचावला
सोमवार दि.18 जून रोजी फिफा विश्वचषकासाठी रशियात असलेला सौदी अरेबियाचा संघ विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावला. फिफा विश्वचषकाच्या अ गटातील पुढच्या सामन्यासाठी सौदी अरेबियाचा सेंट पिटर्सबर्गहून ...
मेस्सीसाठी भारतीय चाहत्याची सायकलवरुन रशियावर स्वारी…!!!
फिफा विश्वचषकाला सुरूवात झाल्यापासून जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे अनेक अजब किस्से आपल्याा ऐकू येत आहेत. भारतासारख्या फुटबॉल चाहत्यांचा वनवा असलेल्या देशातही असे काही फुटबॉल वेडे ...
जेव्हा फिफा विश्वचषकात केलेल्या एका गोलमुळे या शहरात भूकंप!
रशिया। फिफा विश्वचषकात रविवारी (17 जून) झालेल्या मेक्सिको विरूद्ध जर्मनी सामन्यात केलेल्या एका गोलमुळे मेक्सिकोमध्ये भूकंप आला. झाले असे की, या सामन्यात मेक्सिकोने गतविजेता ...
अर्जेंटीनाचा दिग्गज माजी फुटबॉलपटू दिओगो मॅरेडोना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात
अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिओगो मॅरेडोना आणि वाद हे समिकरण काही नविन नाही. दिओगो मॅरेडोना यांनी 2018 चा रशिया येथे होत असलेल्या फिफा विश्वचकात आणखी ...
रशियातील फिफा विश्वचषकासाठी या भारतीयाने काढले तब्बल 15 लाखांचे कर्ज
भारतासारख्या देशात जिथे क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळामुळे फुटबॉलसहित अन्य खेळांनाही चाहत्यांचा वनवा आहे. मात्र आसाममध्ये असा एक फुटबॉलवेडा चाहता आहे, ज्याने फुटबॉल विश्वचषकानिमित्त 15 लाखांचे ...
फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’
रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात शुक्रवार दि. 15 जून रोजी झालेल्या इजिप्त विरूद्ध ऊरुग्वे सामन्यात सामनावीर ठरलेला इजिप्तचा मोहम्मद अल शेनावीने धार्मिक कारणांमुळे सामनावीराचा पुरस्कार ...
फिफा विश्वचषक: मेक्सिको समोर गतविजेत्या जर्मनीचे आव्हान
मॉस्को। 21व्या फिफा विश्वचषकात आज माजी विजेता जर्मनी मेक्सिकोला भिडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30ला या सामन्याला सुरूवात होणार आहे. हे दोन संघ 11वेळा ...
या फुटबॉलवेड्या अवलियाने फिफामध्ये खेळणाऱ्या 32 संघांच्या देशांतून गोळा केल्या बियर
लंडन। जगात सगळेच आतूरतेने वाट बघण्याऱ्या 21व्या फिफा विश्वचषकाला रशियात 14 जूनला रशिया विरूद्ध सौदी अरब या सामन्याने सुरूवात झाली. 32 संघांनी यात सहभाग ...