फुटबॉल

अबब…फिफा विश्वचषक विजेत्यांना मिळणार क्रिकेट विश्वचषक विजेत्यांच्या १०पट बक्षीस

येत्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेला फिफा विश्वचषक 2018 ची बक्षिसाची रक्कम 400 मिलीयन डॉलर एवढी प्रचंड आहे. 2014च्या विश्वचषकात हीच रक्कम 358 मिलीयन अमेरिकन डॉलर होती. ...

फिफा विश्वचषक 2018:  मोहम्मद सालाहची इजिप्त संघात एंट्री

स्टार फुटबाॅलपटू आणि लिव्हरपूल संघाचा स्ट्रायकर मोहम्मद सालाहचा 2018 फुटबाॅल विश्वचषकासाठी इजिप्त संघात समावेश करण्यात आला आहे. यूईएफए चॅम्पीयन्स लीगच्या अंतिम सामन्यात खेळताना सालाहच्या ...

एकही विश्वचषक न खेळलेल्या या देशात तयार झाला फिफा विश्वचषकाचा विशेष बाॅल

येत्या 14 जून पासून फुटबाॅलचा रणसंग्राम म्हणजेच एकविसाव्या फीफा विश्वचषकाला सुरवात होत आहे. रशियामधे होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत एकून 32 संघ सहभागी होणार आहेत. ...

आणि सुनिल छेत्रीने केले पाकिस्तानच्या चाहत्यांसमोर सेलिब्रेशन

मुंबई। 4 जूनला इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत पार पडलेल्या भारत विरुद्ध केनिया सामन्यात भारताने 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार सुनील ...

कर्णधाराने फूटबाॅल सामना पहायचे चाहत्यांना केले अवाहन, या पठ्ठ्याने केले संपुर्ण स्टॅंडच बुक

एक जून पासून मुंबई येथे आंतरखंडीय फुटबाॅल स्पर्धेला  सुरवात झाली आहे. यामधे भारतासह तैवान, केनिया आणि न्यूझिलंड हे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेकडे ...

…तर खेळताना आमचे सर्वस्व पणाला लावू, कर्णधार सुनील छेत्रीने दिली चाहत्यांना ग्वाही

मुंबई। इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत सोमवारी 4 जूनला भारताने केनियाला 3-0 ने पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने 2 गोल ...

भारताच्या दोन दिग्गज फुटबॉलपटूंकडून सुनील छेत्रीचा सन्मान

मुंबई। सोमवारी इंटरकॉन्टीनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत पार पडलेल्या भारत विरुद्ध केनिया सामन्यात भारताने 3-0 ने विजय मिळवला. हा सामना भारताचा कर्णधार सुनील छेत्रीचा 100 वा आंतरराष्ट्रीय ...

सुनिल छेत्री होणार भारताकडून 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा दुसरा फुटबॉलपटू

मुंबई।  भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनिल छेत्री आज 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. सध्या भारतीय फुटबॉल संघ चार देशांच्या इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 या स्पर्धेत खेळत आहे. ...

कोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू!

जगप्रसिद्ध क्रीडा वेबसाईट इएसपीएनने जगातील फेमस टाॅप १०० खेळाडूंची यादी आज जाहीर केली. यात भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, सायना नेहवाल आणि ...

बार्सिलोनाचा विजयी रथ लेवान्टेने रोखला

४३ सामन्यांपासून अपराजित असलेल्या बार्सिलोनासमोर हा हंगाम अपराजित संपवण्यासाठी केवळ २ सामने बाकी होते. मेस्सी, पीके, उमतीती यांना आराम देऊन आज बार्सिलोना संघ मैदानात ...

Premier League: सिटीची शंभरी तर अर्सेनलचा वेंगरला विजयी निरोप

प्रिमियर लीगच्या शेवटच्या आठवड्यात सर्व संघांचे सामने एकत्र सुरु झाले आणि फुटबाॅल प्रेमींना एकाच वेळी १० सामने पहायची संधी मिळाली. पहिले ४ संघ कोणते ...

रियल मॅद्रिद नाही तर यांनी दिला बार्सिलोनाला ‘गार्ड ऑफ ऑनर’

एल क्लासिको म्हणजे मैदानावर वाद आणि भांडण तर होणारच असा इतिहास तरी सांगतो पण या हंगामातील दुसऱ्या क्लासिकोच्या आधीच वाद चालू झाले. ला लीगाच्या ...

१० खेळाडूंसह खेळणाऱ्या बार्सिलोनाचा अपराजित राहण्याचा सिलसिला कायम

सर्व फुटबॉल प्रेमीचे लक्ष लागलेल्या एल क्लासिकोची लढत आज मध्यरात्री झाली. या मोसमातील पहिल्या क्लासिकोमधील पराभवाचा वचपा काढण्याच्या हेतूने आणि बार्सिलोनाचा ४१ सामन्यांपासून चालत ...

२३८व्या एस क्लासिकोमध्ये बार्सिलोना राखणार का आपला लीगमधील विजयाचा सिलसिला कायम ?

बार्सिलोनाच्या संपुर्ण हंगामात अपराजित राहण्याचा विक्रमामध्ये सर्वात मोठा असलेला अडखळा आज दूर होऊ शकतो. आज बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावर (कॅम्प नाऊ) फुटबाॅल इतिहासातील सर्वात मोठी ...

रियल मॅद्रिद विरुद्ध लीवरपुल रंगणार युसीएलचा अंतिम सामना!

युसीएलच्या उपांत्यफेरीचा थरार बुधवारी संपुष्टात आला. दोन टप्प्यामध्ये झालेल्या सामन्यात रियल मॅद्रिदने बायर्न मुनिचचा तर लीवरपुलने रोमा संघाचा पराभव केला. रियल मॅद्रिदला सलग तिसर्यांदा ...