---Advertisement---

आता ‘जियोहॉटस्टार’वर नाही! ‘येथे’ पाहता येणार आशिया कप 2025 चे लाईव्ह सामने?

On: रविवार, ऑगस्ट 31, 2025 10:43 PM
---Advertisement---

Asia Cup 2025 Live Streaming: आशिया चषक 2025 साठी उलटीगिणती सुरू झाली आहे. 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यावर्षी आशिया चषक टी20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया आपल्या अभियानाची सुरुवात (10 सप्टेंबर) रोजी यूएईविरुद्ध करणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना (14 सप्टेंबर) रोजी रंगणार आहे.

तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आशिया चषकाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. (Asia Cup 2025 live telecast Sony) यासोबतच, सर्व सामन्यांचे थेट स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह ॲपवर पाहू शकता. (Asia Cup live streaming Sony Liv) आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली निवडकर्त्यांनी 15 खेळाडूंची निवड केली आहे. शुबमन गिलने टी20 संघात पुनरागमन केले आहे. त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---