पुणे | राष्ट्रीय खोखो खेळाडू आणि कृष्णसुंदर गार्डन समुहाचे प्रमुख, पुणे शहरातील एक प्रतीष्ठित व्यक्तीमत्व श्री सुरेशशेठ कृष्णाजीराव गायकवाड यांचे गुरुवारी (दि. ६) ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
शिवजयंतीं महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी शारदा, दोन मुले अमित व संतोष, सुना रिंकल व वर्षा, एक मुलगी निलीमा, जावई रुपराज चव्हाण व चार नांतवडे ईशान, करण, सानिका व आर्यन असा परिवार आहे.
दशक्रिया विधी १५ ॲागस्ट २०२० रोजी सकाळी ९ वा. वैंकुठ स्मशानभूमी नवीपेठ येथे होईल.