पुढील महिन्यात झी कुस्ती लीग स्पर्धा सुरु होत आहे. ही स्पर्धा 2 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये होणारी ही स्पर्धा चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
या स्पर्धेत मुंबई अस्त्र, पुणेरी उस्ताद, विर मराठवाडा, विदर्भाचे वाघ, कोल्हापूरी मावळे आणि यशवंत सातारा असे सहा संघ असणार आहेत.
हे संघ अनिभेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री सई ताम्हनकर, दिग्दर्शक नागराज मंजूळेसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी संघ विकत घेतले आहेत.
2 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2018 या काळात पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्लेक्स स्टेडीयम, बालेवाडी येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. यात यात 128 खेळाडू 6 संघांकडून खेळताना दिसतील.
या स्पर्धेतील ६ संघ आणि त्यांचे संघमालक-
१. मुंबई अस्त्र- राजेश ढाके
२. पुणेरी उस्ताद- शांताराम माने आणि परितोष पेंटर
३. विर मराठवाडा- नागराज मंजूळे
४. विदर्भाचे वाघ- स्वप्निल जोशी
५. कोल्हापूरी मावळे- सई ताम्हनकर
६.यशवंत सातारा- पुरुषोत्तम जाधव
असे आहे झी कुस्ती लीगचे वेळापत्रक:
2 नोव्हेंबर – यशवंत सातारा विरुद्ध कोल्हापूरी मावळे – वेळ – संध्या. 6.00 वाजता
2 नोव्हेंबर – मुंबई अस्त्र विरुद्ध पुणेरी उस्ताद – वेळ – रात्री 8.00 वाजता
3 नोव्हेंबर – मुंबई अस्त्र विरुद्ध वीर मराठवाडा – वेळ – संध्या. 6.00 वाजता
3 नोव्हेंबर – यशवंत सातारा विरुद्ध विदर्भाचे वाघ – वेळ – रात्री 8.00 वाजता
4 नोव्हेंबर – कोल्हापूरी मावळे विरुद्ध विदर्भाचे वाघ – वेळ – संध्या. 6.00 वाजता
4 नोव्हेबर – पुणेरी उस्ताद विरुद्ध वीर मराठवाडा – वेळ – रात्री 8.00 वाजता
5 नोव्हेंबर – पुणेरी उस्ताद विरुद्ध यशवंत सातारा – वेळ – संध्या. 6.00 वाजता
5 नोव्हेंबर – कोल्हापूरी मावळे विरुद्ध मुंबई अस्त्र – वेळ – रात्री 8.00 वाजता
6 नोव्हेंबर – विदर्भाचे वाघ विरुद्ध मुंबई अस्त्र – वेळ – संध्या. 6.00 वाजता
6 नोव्हेंबर – वीर मराठवाडा विरुद्ध यशवंत सातारा – वेळ – रात्री 8.00 वाजता
7 नोव्हेंबर – वीर मराठवाडा विरुद्ध कोल्हापूरी मावळे – वेळ – संध्या. 6.00 वाजता
7 नोव्हेंबर – विदर्भाचे वाघ विरुद्ध पुणेरी उस्ताद – वेळ – रात्री 8.00 वाजता
8 नोव्हेंबर – कोल्हापूरी मावळे विरुद्ध पुणेरी उस्ताद – वेळ – संध्या. 6.00 वाजता
8 नोव्हेंबर – यशवंत सातारा विरुद्ध मुंबई अस्त्र – वेळ – रात्री 8.00 वाजता
9 नोव्हेंबर – विदर्भाचे वाघ विरुद्ध वीर मराठवाडा – वेळ – संध्या. 6.00 वाजता
9 नोव्हेंबर – यशवंत सातारा विरुद्ध कोल्हापूरी मावळे – वेळ – रात्री 8.00 वाजता
10 नोव्हेंबर – वीर मराठवाडा विरुद्ध मुंबई अस्त्र – वेळ – संध्या. 6.00 वाजता
10 नोव्हेंबर – विदर्भाचे वाघ विरुद्ध पुणेरी उस्ताद – वेळ – रात्री 8.00 वाजता
11 नोव्हेंबर – यशवंत सातारा विरुद्ध पुणेरी उस्ताद – वेळ – संध्या. 6.00 वाजता
11 नोव्हेंबर – कोल्हापूरी मावळे विरुद्ध मुंबई अस्त्र – वेळ – रात्री 8.00 वाजता
12 नोव्हेंबर – कोल्हापूरी मावळे विरुद्ध वीर मराठवाडा – वेळ – संध्या. 6.00 वाजता
12 नोव्हेंबर – यशवंत सातारा विरुद्ध विदर्भाचे वाघ – वेळ – रात्री 8.00 वाजता
13 नोव्हेंबर – मुंबई अस्त्र विरुद्ध विदर्भाचे वाघ – वेळ – संध्या. 6.00 वाजता
13 नोव्हेंबर – पुणेरी उस्ताद विरुद्ध वीर मराठवाडा – वेळ – रात्री 8.00 वाजता
14 नोव्हेंबर – पुणेरी उस्ताद विरुद्ध कोल्हापूरी मावळे – वेळ – संध्या. 6.00 वाजता
14 नोव्हेंबर – मुंबई अस्त्र विरुद्ध यशवंत सातारा – वेळ – रात्री 8.00 वाजता
15 नोव्हेंबर – विदर्भाचे वाघ विरुद्ध कोल्हापूरी मावळे – वेळ – संध्या. 6.00 वाजता
15 नोव्हेंबर – वीर मराठवाडा विरुद्ध यशवंत सातारा – वेळ – रात्री 8.00 वाजता
16 नोव्हेंबर – विदर्भाचे वाघ विरुद्ध वीर मराठवाडा – वेळ – संध्या. 6.00 वाजता
16 नोव्हेंबर – मुंबई अस्त्र विरुद्ध पुणेरी उस्ताद – वेळ – रात्री 8.00 वाजता
17 नोव्हेंबर – क्वालिफायर 1 – वेळ – संध्या. 6.00 वाजता
17 नोव्हेंबर – एलिमिनेटर 1- वेळ – रात्री 8.00 वाजता
18 नोव्हेंबर – क्वालिफायर 2 – वेळ – संध्या. 6.00 वाजता
18 नोव्हेंबर – अंतिम सामना – वेळ – रात्री 8.00 वाजता
महत्त्वाच्या बातम्या:
–वन-डेत रोहित सचिनइतकाच हिट.. जाणुन घ्या काय आहे कारण?
–७ वर्षांपुर्वीचा तेंडुलकर-सेहवागचा विक्रम हिटमॅन- गब्बरने मोडला