---Advertisement---

अखेर दिल्ली डेअरडेविल्सला मिळाला नवा कर्णधार

On: बुधवार, मार्च 7, 2018 12:58 PM
---Advertisement---

दिल्ली डेअरडेविल्सने आयपीएलच्या ११व्या मोसमासाठी कर्णधार म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरच्या नावाची घोषणा केली आहे. 

गंभीरला ११व्या मोसमात दिल्ली डेअरडेविल्सने २.८ कोटी रुपये देवून संघात घेतले आहे. त्याला या मोसमात त्याचा आधीचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने संघात कायम ठेवले नाही. 

तो दुसऱ्यांदा दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळत आहे.

त्याने २०११ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळायला सुरूवात केली होती.  त्याच्याच नेतृत्वाखाली २०१२ आणि २०१४मध्ये आयपीएल जिंकले होते. 

गंभीरने भारतीय संघाच २०१०-२०११ मध्ये नेतृत्व केल असुन ६ पैकी ६ वनडेत विजय मिळवून दिला आहे.  

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment