---Advertisement---

‘आम्ही हा सामना जबरदस्तीने खेळलो!’ पहिल्या टी20त पराभवानंतर हरमनप्रीत कौरने केला खुलासा

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 11:55 AM
Harmanpreet-kaur
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धचा पहिला टी20 गमावल्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे. हरमनप्रीत कौर म्हणते की, “ती या सामन्यात जबरदस्तीने खेळली कारण परिस्थिती 100% परिपूर्ण नव्हती.”हा सामना सुरू होण्यापूर्वी मुसळधार पावसाने मैदान ओले केले होते, त्यानंतर नाणेफेकही लांबणीवर पडली. नाणेफेक झाली तेव्हा नाणे इंग्लंडच्या बाजूने पडले आणि यजमानांनी भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

आऊटफील्ड ओले असल्याने चेंडूही खेळपट्टीवर अडकत होता, त्यामुळे फलंदाजांना स्ट्रोक खेळणे कठीण जात होते. त्यामुळे संपूर्ण सामन्यात इंग्लंडला वातावरणाची साथ मिळाली आणि बारतीय संघातील खेळाडूंना चांगला खेळ करणे कठईण होऊन बसले. याच कारणाने सामना संपल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने या गोष्टीबाबत दु:ख व्यक्त केले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकच लक्ष्य, आशिया चषक फक्त; अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची हुंकार
VIDEO: नेहमी भारताला नडणाऱ्या आफ्रिदीच्या मुलीने फरडकावला भारताचा तिरंगा! स्वत: केलाय मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---