fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हसीन जहांला सोशल मीडियावर येतीय रेपची धमकी, जाणून घ्या कारण

August 7, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम अखेर बुधवारी भव्य भूमी पूजनाने सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या भव्य अनुष्ठानात भाग घेण्यासाठी अयोध्या दौर्‍यावर गेले होते. त्यांच्यासमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर लोक उपस्थित होते. अयोध्येत बाबरी मशिदीच्या वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बांधण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एका वर्षानंतर हा ऐतिहासिक क्षण आला.

अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. लोक संपूर्ण भारतात ऐतिहासिक आणि भावनिक क्षण साजरे करीत आहेत. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीनेही यावर प्रतिक्रिया दिली. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना हसीन शांतता पाळण्याचा संदेश देताना दिसली, परंतु मुस्लिम धर्मातील लोकांना हे आवडले नाही.

हसीन नेहमी फनी व्हिडिओ किंवा वादग्रस्त विधानांबद्दल चर्चेत असते. परंतु तीने राम मंदिर बांधल्याबद्दल आनंद व्यक्त केला, ज्यावर हिंदू वर्गाच्या लोकांनी तिचे जोरदार कौतुक केले. हसीन जहांने फोटो शेअर केले आणि लिहिले की, ” श्री राम मंदिराचे भूमीपूजन. आता सर्व देशवासियांना बंधुत्वाच्या संकल्पनेने देशाला जागतिक सामर्थ्यावान बनवावे लागेल. इंशा अल्लाह!”

View this post on Instagram

💐💐💐🙏🙏🙏😃😃😃💃💃💃🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️ श्री राम मंदिर के भूमि पूजन की सभी को मुबारकबाद,और अब सब देशवासियों को मिलजुलकर भाईचारे के संकल्प के साथ,देश को विश्व शक्ति बनाना है।inshaallah 🙏🙏🙏😊😊😊

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial) on Aug 5, 2020 at 9:58am PDT

बलात्काराची धमकी मिळाली

हसीन जहांच्या पोस्टने हिंदूधर्मीय लोकांनी कौतुक केले तर मुस्लिम वर्गाच्या लोकांनी तिला जिवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी दिली. हसीन ही मुस्लिम धर्मीय आहे, म्हणूनच काही लोक तिच्यावर भडकवताना दिसले. हसीन जहांने शमीवर सामना फिक्सिंग, घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हे दोघे बर्‍याच दिवसांपासून एकमेकांपासून दूर राहत आहेत.


Previous Post

आयपीएल संघमालकांना वाटतेय भीती; म्हणतात, एक चूक आणि नष्ट होईल स्पर्धा

Next Post

सर ब्रॅडमननंतर ऑस्ट्रेलियाचा डंका जगभर वाजवणारा दुसरा क्रिकेटर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी

April 11, 2021
Next Post

सर ब्रॅडमननंतर ऑस्ट्रेलियाचा डंका जगभर वाजवणारा दुसरा क्रिकेटर

आयपीएल २०२०: शानदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करु शकणारे ५ क्रिकेटपटू

जॉंटी रोड्सपेक्षाही खतरनाक झेल घेते ही मांजर, सोशल मीडियावर झालीय सुपरस्टार

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.