• About Us
सोमवार, मे 29, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

हॉकीचा वर्ल्डकप येतोय! जाणून घ्या भारताचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर

हॉकीचा वर्ल्डकप येतोय! जाणून घ्या भारताचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर

वेब टीम by वेब टीम
जानेवारी 2, 2023
in टॉप बातम्या, हॉकी
0
PR Sreejesh

Photo Courtesy: Twitter/ Hockey India & Tusharkanti Behera


वर्ष 2023 सुरू झाले की नाही पहिल्याच महिन्यात पुरुष हॉकी संघांचा विश्वचषक येऊन ठेपला आहे. ही स्पर्धा 13 ते 29 जानेवारी, 2023 दरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. या स्पर्धेचे सामने भुवनेश्वर (Bhubaneshwar)आणि राउरकेला (Rourkela)येथे आयोजित केले आहेत. हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखालील भारत डी गटात आहे. या गटात इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघांचाही समावेश आहे.

या स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला आहे. त्यामधील अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका गट ए मध्ये आहे. बी गटामध्ये बेल्जियम, जर्मनी, जपान आणि कोरिया आहे. तर गट सी मध्ये चिली, मलेशिया, नेदरलॅंड्स आणि न्यूझीलंड आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 13 जानेवारीला स्पेन विरुद्ध असून तो राउरकेला येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 15 जानेवारीला इंग्लंड विरुद्ध आणि तिसरा सामना 19 जानेवारीला वेल्स विरुद्ध आहे. हे तिन्ही सामने भारताच्या प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळले जाणार आहेत.

या स्पर्धेतील पहिला सामना अर्जेंटिना विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना भारताच्या प्रमाण वेळेनुसार दुपारी एक वाजता खेळला जाणार आहे. क्रॉसओव्हरचे चार सामने 22  आणि 23 जानेवारी भुवनेश्वर येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार आहेत. हे सामने 24  आणि 25 जानेवारीला भुवनेश्वरलाच खेळले जाणार आहेत. 27 जानेवारीला उपांत्य फेरीचे सामने आणि 29 जानेवारीला अंतिम सामना खेळला जाणार आहे. हे सर्व सामने भुवनेश्वरला होणार आहेत.

2018ला झालेला विश्वचषकही भारताच खेळला गेला होता. तेव्हा बेल्जियमने पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली होती. भारताने 1975 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्यानंतर भारताला विजेतेपद जिंकण्यात अपयश आले.

टीम इंडियाचे वेळापत्रक-
भारत विरुद्ध स्पेन – 13 जानेवारी, राउरकेला (संध्याकाळी 7)
भारत विरुद्ध इंग्लंड – 15 जानेवारी, राउरकेला (संध्याकाळी 7)
भारत विरुद्ध वेल्स – 19 जानेवारी, भुवनेश्वर (संध्याकाळी 7)

विश्वचषकासाठी भारताचा संघ- जर्मनप्रीत सिंग, अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, मनदीप सिंग, बहादूर पाठक क्रिष्णन, हरमनप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्यय, संजीप निलम झेस, पीआर श्रीजेश, निलकंठा शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, पाल राज कुमार, अक्षदीप सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, पीव्ही प्रसाद, सुखजीत सिंग. (मुख्य प्रशिक्षक – ग्रॅहम रीड)

(Hockey World Cup 2023- India Matches and squad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’
श्रीलंकेकडून भारत 7 वर्षापूर्वी घरात टी20 मालिका हरलेला, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड्स


Previous Post

बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’

Next Post

पाकिस्तान पुन्हा ट्रोल! न्यूझीलंडच्या गोलंदाजाने खेळपट्टीची उडविली खिल्ली, ट्वीट होतय व्हायरल

Next Post
Babar Azam and Tim Southee

पाकिस्तान पुन्हा ट्रोल! न्यूझीलंडच्या गोलंदाजाने खेळपट्टीची उडविली खिल्ली, ट्वीट होतय व्हायरल

टाॅप बातम्या

  • कुस्तीपटूंना अटक केल्यानंतर देशभरात संतापाची लाट! ऑलिम्पिक विजेते समर्थनार्थ मैदानात
  • IPL 2023 FINAL: असे असणार सोमवारी अहमदाबादमधील वातावरण, वरूणराजा पुन्हा बरसणार?
  • पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
  • “तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया
  • अखेर अहमदाबादमध्ये पावसाचाच खेळ! बहुप्रतिक्षित आयपीएल फायनल सोमवारी, इतिहासात प्रथमच घडली घटना
  • WTC फायनलमध्ये टीम इंडिया ‘या’ 2 खेळाडूंवर अवलंबून, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली नावे
  • VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल
  • पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा! आता कसा रंगू शकतो निर्णायक सामना, लगेच वाचा
  • ‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल
  • हार्दिकच्या नेतृत्वाबाबत इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाले, “मला माहित नाही पण…”
  • रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच
  • PRICE MONEY । चॅम्पियन बनणाऱ्या संघावर कोट्यावधींची बरसात, हारले तरी होणार करोडपती
  • आयपीएल फायनलपूर्वी महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई! सट्टेबाजीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त
  • सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’
  • वेस्ट इंडीज क्रिकेटला पुन्हा येणार सोन्याचे दिवस? कोच बनताच सॅमीने बनवलाय ‘मास्टर प्लॅन’
  • धोनीचे पाचव्या IPL ट्रॉफीचे स्वप्न राहणार अपूर्ण? पांड्याचा रेकॉर्ड पाहून थालाप्रेमींना लागेल 440 व्होल्टचा शॉक
  • आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल
  • नो टेन्शन! फायनलसाठी खेळाडूंना मार्गदर्शन करायचो सोडून ट्रिपल सीट फिरताना दिसला आशीष नेहरा
  • अंपायरच्या टोपीवर ते मैदानाच्या छतावर, IPL सामन्यात 4-5 नव्हे तर तब्बल 50 कॅमेरे लावतात, जाणून घ्या
  • महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In