ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरवर चेंडूशी छेडछाड केल्यामुळे (बॉल टेंपरिंग) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लावलेल्या आजीवन कर्णधारपदाच्या बंदीवर बोलताना त्याची पत्नी कॅंडिस वॉर्नर म्हणाली, “ही गोष्ट मला खूप सतावते आहे. मला अन्याय बिल्कुल आवडत नाही. मात्र, ही गोष्ट डेविडला सतवत नाही. कारण तो युएई आणि भारतात जाऊन नक्कीच संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करू शकतो.”
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी mahasports.in वर जा)