2019 विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे आता जवळ जवळ फक्त 1 महिन्याचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी सर्व सहभागी देशांनी त्यांचे प्राथमिक 15 जणांचे संघ घोषित केले आहेत.
या विश्वचषकासाठी सर्वात प्रथम न्यूझीलंड संघाने घोषणा केली होती. तर बुधवारी रात्री विंडीजने या विश्वचषकासाठी सर्वात शेवट संघ जाहीर केला आहे. हे प्राथमिक 15 जणांचे संघ असून 23 मे पर्यंत यात बदल करता येऊ शकतो.
2019 विश्वचषकासाठी असे आहेत सर्व संघ –
न्यूझीलंड –
केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटनर, इश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल(यष्टीरक्षक).
ऑस्ट्रेलिया-
ऍराॅन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, स्टिव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, शाॅन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टाॅयनिस, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन कुल्टर-नाईल, झाय रिचर्डसन, नॅथन लायन, ऍडम झंपा, आणि जेसन बेऱ्हेन्डॉर्फ
भारत –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
बांगलादेश –
मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तमीम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, शाकिब अल हसन (उपकर्णधार), मोहम्मद मिथुन, सब्बीर रेहमान, मोसद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रेहमान, अबू जायेद.
इंग्लंड –
इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, जो डेन्ली, ऍलेक्स हेल्स, लिआम प्लंकेट, आदिल राशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड
श्रीलंका –
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, लाहिरु थिरिमन्ने, कुसल परेरा, कुसल मेंडीस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, जेफ्री वेंडर्से, थिसरा परेरा, इशुरु उडाना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंडा सिरीवर्दना
दक्षिण आफ्रिका –
फाफ डु प्लेसीस (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, हाशिम अमला, एडेन मार्करम, रसी व्हॅन डर दसेन, ड्वेन प्रीटोरियस, अँडील फेहलुकवायो, कागीसो रबाडा, डेल स्टेन, लुंगी एन्गिडी, एन्रिच नोर्जे, इम्रान ताहिर, तब्रिज शम्सी
पाकिस्तान –
सर्फराज अहमद (कर्णधार, यष्टीरक्षक), अबीद अली, बाबर आझम, फहीम अशरफ, फकर जामन, हरिस सोहेल, हसन अली, इमाद वासीम, इमाम-उल-हक, जुनैद खान, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन शाह आफ्रिदी , शोएब मलिक.
अफगाणिस्तान –
गुलाबदीन नाईब (कर्णधार), मोहम्मद शहजाद(यष्टीरक्षक), नूर अली झादरान, हजरतुल्लाह जजाई, रहमत शाह, असघर अफगाण, हशमतुल्लाह शाहीदी, नजीबुल्लाह झादरान, समिउल्लाह शिनवारी, मोहम्मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.
विंडीज –
जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, आंद्रे रसल, शेल्डन कॉटरेल, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), ऍशले नर्स, फॅबियन ऍलन, शिमरॉन हेेटमर, शाय होप (यष्टीरक्षक), ओशन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो , इव्हिन लुईस.
महत्त्वाच्या बातम्या –
–२०१९ विश्वचषकासाठी विंडीज संघाची घोषणा, आंद्रे रसलचे झाले पुनरागमन
–सीएसकेसाठी विजयी खेळी साकारणाऱ्या शेन वॉटसनने मानले या दोघांचे आभार…
–महिला आयपीएल २०१९: बीसीसीआयने घोषित केले महिला ट्वेंटी २० चॅलेंजचे वेळापत्रक