---Advertisement---

ICC U19 Womens T20 Final: कुठे, कधी आणि कशी पाहता येईल भारत-इंग्लंड संघातील फायनल? जाणून घ्याच

On: रविवार, जानेवारी 29, 2023 9:54 AM
Ind-vs-Eng-U19
---Advertisement---

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा (दि. 29 जानेवारी) दिवस खूपच महत्त्वाचा आहे. या दिवशी 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. सेनवेस पार्क येथे पार पडणाऱ्या या सामन्यात भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला आमने-सामने असणार आहेत. या सामन्यात विजय मिळवत शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्यापूर्वी हा सामना कुठे, कधी आणि कसा पाहता येईल याच्यावर नजर टाकूया…

भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला (India Women vs England Women) संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 (U19 T20 World Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना कधी खेळला जाईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) खेळला जाईल.

भारतीय विरुद्ध इंग्लंड (India vs England) संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेच्या पोचेफस्ट्रूम येथील सेनवेस पार्क येथे खेळला जाईल.

भारतीय विरुद्ध इंग्लंड संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 5.15 वाजता खेळला जाईल.

भारतीय विरुद्ध इंग्लंड संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट1 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 एचडीवर पाहू शकता.

भारतीय विरुद्ध इंग्लंड संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोडवर होईल. (icc u19 womens t20 world cup 2023 final live streaming when and where to watch india vs england final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आईने शेती आणि दूध विकून वाढवले, आता इंग्लंडविरुद्ध विश्वचषक फायनल खेळणार भारताची ‘ही’ युवा खेळाडू

भारत दौऱ्यापूर्वी डेविड वॉर्नरने मान्यच केले; म्हणाला, ‘मी थकलो आहे…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---