---Advertisement---

BREAKING: पाकिस्तानी अष्टपैलूची तडकाफडकी निवृत्ती, वर्ल्डकपदरम्यान ठरलेला चर्चेचा केंद्रबिंदू , 34 व्या वर्षी घेतला निर्णय

On: शुक्रवार, नोव्हेंबर 24, 2023 8:45 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात सातत्याने अनेक मोठ्या घटना घडताना दिसत आहेत. विश्वचषकात संघाची कामगिरी खराब झाल्यानंतर निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. तसेच कर्णधार बाबर आझमने तिन्ही प्रकारच्या संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तसेच संघाचा संपूर्ण सपोर्ट देखील बदलण्यात आला. या सर्व घडामोडी घडत असताना आता संघाचा अनुभवी अष्टपैलू इमाद वसीम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. वनडे विश्वचषकात तो संघाचा भाग नव्हता त्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती.

(Imad Wasim has announced his retirement from international cricket)

हेही वाचा-
“मला माही भाईने सांगितले होते…”, नवा फिनिशर रिंकूने दिले धोनीला क्रेडिट
World Cup Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या हुशारीचा अश्विनकडून खुलासा, म्हणाला, “त्यांनी आयपीएल…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---