---Advertisement---

इम्रान खानने पाकिस्तान जिंकले, आता संभाळणार संसदेचे कर्णधारपद

On: गुरूवार, जुलै 26, 2018 6:38 PM
---Advertisement---

बुधवारी (२५ जुलै),रोजी पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. या निवडणूकीचा निकाल आज गुरवारी (26 जुलै) लागला.

पाकिस्तानच्या या सार्वजनिक निवडणुकीमध्ये, 1992 सालच्या विश्वविजेत्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्सांफ पक्षाने आतापर्यंत हाती आलेल्या निकालात सर्वाधिक 115 जागा जिंकल्या आहेत. तेहरीक-ए-इन्सांफ बहुमत मिळवण्यासाठी 137 जागांची गरज आहे.

त्यामुळे बहुमताच्या जवळ आलेल्या इम्रान खान यांचे पंतप्रधान पद नक्की आहे.

पाकिस्तानच्या या सार्वजनिक निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर क्रिकेटसह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी इम्रान खान यांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.

यामध्ये इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मीथचाही समावेश आहे.

https://twitter.com/Jemima_Khan/status/1022371492338782209

https://twitter.com/SAfridiOfficial/status/1022372578063785989

https://twitter.com/RajatSharmaLive/status/1022426824049975297

https://twitter.com/iramizraja/status/1022412157621886976

https://twitter.com/iamamirofficial/status/1022415966167359488

https://twitter.com/im_SalmanButt/status/1022402378971193350

https://twitter.com/MHafeez22/status/1022345995009622022

महत्त्वाच्या बातम्या-

-तो एक स्वार्थी, गर्विष्ठ आणि हुकूमशहा आहे, आम्हाला तो कर्णधार म्हणुन नकोच

-टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment