Loading...

एमए रंगूनवाला बॅडमिंटन लीगचे उद्घाटन

पुणे। महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एमए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्यावतीने ‘एमए रंगूनवाला बॅडमिंटन लीग’ स्पर्धेचे १६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उदघाटन सुब्रमणियम शिवरामकृष्णन (व्हाईट शटल बॅडमिंटन एकेडमीचे संस्थापक) यांच्या हस्ते झाले.

Loading...
Loading...

हॉटेल्स आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्थांचे १४ संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. ही स्पर्धा आझम कॅम्पस बॅडमिंटन कोर्ट (पुणे कॅम्प ) येथे सुरू आहे . स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या स्पर्धेचे १९ सप्टेंबर २०१९ रोजी पारितोषिक वितरण होईल. स्पर्धा संयोजक प्रा व्हिन्सेंट केदारी यांनी ही माहिती दिली.

Loading...
You might also like