भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना गुवाहाटी येथे सुरू झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात एकही बदल करण्यात आला नाही.
2ND T20I. South Africa won the toss and elected to field. https://t.co/R73i6R9pps #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 2, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन–
भारत– रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर.
दक्षिण आफ्रिका–
टेंबा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ट्रिस्टन स्टब्स, रिझा हेंड्रिक्स, रायली रूसो, ऐडन मार्करम, डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, एन्रिक नॉर्किए, लुंगी एन्गिडी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…