भारत आणि विंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडिजचा डाव 311 धावांवर आटोपला. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने 88 धावांच्या मोबदल्यात विंडिजच्या 6 फलंदाजांंना माघारी धाडले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उमेशने प्रथमत: बिशूला त्यानंतर चेसला आणि शेवटी ग्रॅबियलला बाद केले. या सामन्यात जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकुरला त्याचे वैयक्तिक दुसरे षटक टाकताना दुखापतीमुळे सामन्या बाहेर जावे लागले.
शार्दुल बाहेर गेल्यामुळे जलगती गोलंदाजीची धुरा एकट्या उमेशच्या खांद्यावर येऊन पडली. उमेशने त्याच्या वरची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली.
उमेश हा भारतामध्ये 21 व्या शतकातील एकाच डावात 6 विकेट घेणारा एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. उमेशच्या या अप्रतिम कामगिरीवर अनेक दिग्गजांनी आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर, युवराज सिंग, संजय मांजरेकर, आरपी सिंग, सुब्रमानी बद्रिनाथ, आणि आकाश चोपडा यांचा समावेश आहे.
The beast is back with a bang ! Hard work never goes in vain. Great spell @y_umesh 👍 #INDvsWI
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 13, 2018
Wonderful innings by #RostonChase. He’s got potential and should bat at no 5. Congratulations to @y_umesh for a fine bowling performance. True workhorse of the Indian bowling attack. pic.twitter.com/7nyEO6pIcw
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 13, 2018
Congrats @y_umesh for your second five-wicket haul. Terrific fast bowling on a lifeless pitch 👍 #INDvWI pic.twitter.com/K62PoVMQk3
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) October 13, 2018
6 wickets for @y_umesh. After bowling his first 10-12 overs, he could extract good amount of pace and swing with the older ball on a pitch which looks flat. Well done! #INDvWI pic.twitter.com/F0NfIjp5Lp
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) October 13, 2018
6 wickets to Umesh Yadav! Well done! 👏👏
He must produce such performances more often for his own good as well as team’s.#WIvIND— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) October 13, 2018
Umesh Express….bowling lots of overs is what he needed. Shardul’s absence a blessings in disguise for him in this Test. #IndvWI
— Aakash Chopra (@cricketaakash) October 13, 2018
Umesh a different bowler when he gets that late outswinger going, wasn’t happening yesterday, seamer spots for the tour down under, later in the year up for grabs, it’s getting interesting #INDvsWI
— S.Badrinath (@s_badrinath) October 13, 2018
महत्वाच्या बातम्या-
- अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय
- कर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे
- रोमहर्षक सामन्यात दिल्ली दबंगने केली पुणेरी पलटणवर मात