---Advertisement---

पहिल्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यासाठी अशी बनवा ड्रीम ११, ‘या’ फलंदाजांना द्या संधी

Rohit-Sharma
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान ३ टी२० सामन्यांच्या मालिकेला उद्या सुरुवात होत आहे. पहिला सामना साऊंथ्मटनला होत आहे. रोहित शर्मा दुखापतीनंतर भारतीय संघात परतत आहे. या सामन्यासाठी तुम्ही या ११ खेळाडूंची ड्रीम ११ बनवू शकता.

फलंदाज: रोहित शर्मा, जॉस बटलर, ईशान किशन, जेसन रॉय
यष्टीरक्षक: दिनेश कार्तिक
अष्टपैलू: हार्दिक पांड्या, लियाम लिविंगस्टोन
गोलंदाज: भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, रॉस टॉपली, डेविड विली
कर्णधार: जॉस बटलर
उपकर्णधार: रोहित शर्मा

(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---