भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन अप्रतिम खेळी करू शकला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधी आपले पहिले शतक सॅमसनने ठोकले. परिणामी फलंदाजीसाठी प्रतिकूल असणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाने मात्र 8 विकेट्सच्या नुकसानावर 296 धावांपर्यंत मजल मारली.
भारतासाठी या डावात संजू सॅमसन (Sanju Samson) हिरो ठरला. त्याने 110 चेंडूत शतक केले असून 114 चेंडूत 108 धावांची खेली केल्यानंतर तो बाद झाला. तिलक वर्मा यानेही 77 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले. सलामीवीर साई सुदर्शन या सामन्यात अवघ्या 10 धावा करून बाद झाला. तर सलामीवीर तिलक वर्मा 22 आणि कर्णधार केएल राहुल 21 धावा करून बाद झाल्या. रिंकू सिंग यानेही शेवटच्या षटकांमध्ये 38 धावांचे योगदान दिले. वॉशिंगटन सुंदर याने 14, तर अक्षर पटेल 1 धाव करून बाद झाला.
Innings Break!
Sanju Samson’s knock of 108 runs powers #TeamIndia to a total of 296/8.
Scorecard – https://t.co/u5YB5B03eL #SAvIND pic.twitter.com/YG5Xt7HVlF
— BCCI (@BCCI) December 21, 2023
दक्षिण आफ्रिकेसाठी ब्युरन हेड्रिक्स याने 8.5 षटकांमध्ये 57 धावा करून तीन विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर याने दोन विकेट्स घेतल्या. लिझाद विलियम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. (IND vs SA 3rd ODI South Africa needs to chase 297 runs to )
𝐌𝐀𝐈𝐃𝐄𝐍 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃
The wait is over! @IamSanjuSamson scores his first century for India and it has come off 110 balls in the decider at Paarl. 👏🏾👏🏾 https://t.co/nSIIL6gzER #TeamIndia #SAvIND pic.twitter.com/DmOcsNiBwC
— BCCI (@BCCI) December 21, 2023
तिसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका संघ- टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), डेविड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विलियम्स, ब्यूरन हेंड्रिक्स
भारतीय संघ- केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रजत पाटीदार, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या –
अखेर तो दिवस आला! निर्णायक सामन्यात संजू सॅमसनचे पहिले वनडे शतक
IND vs AUS । मुंबई कसोटीत भारत ड्रायविंग सीटवर, पूजानंतर स्मृतीने गाजवला पहिला दिवस