चेन्नई येथे खेळला जात असलेल्या असे चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत शुक्रवारी (11 ऑगस्ट) भारत आणि जपान यांच्या दरम्यान सामना झाला. यजमान भारतीय संघाने जपानचा 5-0 असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली. अंतिम सामन्यात भारताचा सामना मलेशियाशी होईल.
बातमी अपडेट होत आहे
(India Beat Japan By 5-0 In Asian Hockey Champions Trophy)