---Advertisement---

श्रीलंकेचा विजयरथ थांबला! दणदणीत विजयासह टीम इंडिया आशिया कप फायनलमध्ये

On: मंगळवार, सप्टेंबर 12, 2023 11:05 PM
---Advertisement---

आशिया चषक 2023 मध्ये सुपर 4 फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मंगळवारी (12 सप्टेंबर) सामना खेळला गेला. गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेले या सामन्यात भारतीय संघाने 214 धावांचा बचाव करत 41 धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय संघासाठी कुलदीप यादव याने चार बळी मिळवले. श्रीलंकेसाठी युवा अष्टपैलू दुनिथ वेललागे याने एकाकी झुंज दिली. या विजयासह भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला.

(India Beat Srilanka By 41 Runs India Entered In Finals Wellalage Fights)

महत्वाच्या बातम्या – 
कर्णधार रोहित सोडला तर अख्खा भारतीय संघ फेल! दुनिथ वेललागेने घेतलं विकेट्सचं पंचक
भारताकडून पराभव मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबर आझमचा सन्मान! तिसऱ्यांदा केली ‘ही’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---