भारतीय इ फुटबॉल संघाने पहिल्यांदाच फिफे राष्ट्रीय चषकासाठी (FIFAe Nations Cup 2022) पहिल्यांदाच पात्रता मिळवली आहे. ही स्पर्धा यावर्षी २७ जुलै ते ३० जुलैदरम्यान डेन्मार्कमधील कोपेनहेगनमध्ये खेळली जाणार आहे. भारतीय फुटबॉल संघाने फिफे राष्ट्रीय चषकाच्या मालिकेतील प्लेऑफ सामन्यांमध्ये कोरियन रिपब्लिक आणि मलेशियाला प्लेऑफच्या सामन्यात पराभूत करत हा इतिहास रचला आहे.
#TeamIndia 🇮🇳 creates history after qualifying for #FIFAeNationsCup, the pinnacle event of @FIFAe, in #Copenhagen pic.twitter.com/Gw6Bz5pkVF
— Ralph Alex Arakal (@ralpharakal) June 11, 2022
गेल्या ४ आठवड्यात भारताने ३२ सामने खेळले आहेत. ज्यापैकी १२ सामने जिंकत, ११ सामने गमावत व ९ अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश आले आहे. फिफे राष्ट्रीय चषकात पात्र ठरण्यासाठी भारताला प्लेऑफ्समध्ये विजय मिळवण्याची गरज होती आणि भारतीय संघ असे करण्यात यशस्वी ठरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’मुळे आयपीएलची पहिली कमाई वडिलांच्या हाती सोपवली, मुंबईकर तिलकच्या निर्णयामागे कौतुकास्पद कारण
गॅरी सोबर्स एकमेव वनडेत झालेले गोल्डन डक, जाणून घ्या डोक्याला शॉट देणारे क्रिकेटमधील विचित्र विक्रम