भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान विश्वचषकातील पाचवा सामना रविवारी (8 ऑक्टोबर) खेळला जात आहे. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष आहे. मात्र, या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा, ईशान किशन व श्रेयस अय्यर हे तिघेही खातेही न खोलता बाद झाले. भारताने तीन षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद पाच धावा केल्या होत्या.
Ishan Kishan dismissed for a golden duck.
Mitchell Starc is here….!!! pic.twitter.com/UAJNbI6jUo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 8, 2023
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 1992 संपवला. त्यामुळे भारताची या सामन्यातील पकड मजबूत झाली होती. मात्र भारतीय डाव सुरू झाल्यानंतर ईशान किशन पहिल्या षटकात खाते ही न खोलता बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात हेजलवूड याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांना देखील खातेही न खोलू देता बाद केले. त्यानंतर विराट कोहली व केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरला.
(India Have Bizarre Start Rohit Ishan Shreyas Out On Duck)
महत्वाच्या बातम्या –
जडेजाच्या फिरकीपुढे स्मिथ निरुत्तर! पाहा कसा उडवला दिग्गजाचा त्रिफळा
जड्डू चमकला रे! एकाच ओव्हरमध्ये 2 कांगारू फलंदाजांना केलं चालतं, भारतीय संघ मजबूत स्थितीत