---Advertisement---

ASIA CUP: अखेर पावसाचाच झाला खेळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द

On: शनिवार, सप्टेंबर 2, 2023 10:05 PM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकामधील सामना कॅंडी येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 266 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. मात्र, पहिल्या डावानंतर पावसाचे आगमन झाल्याने दुसऱ्या डावाचा खेळ होऊ शकला नाही. अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण या सामन्यातून मिळाला.

India vs Pakistan match called-off due to rain.

महत्वाच्या बातम्या – 
वनडे आशिया चषकात 2014 पासून विराटची बॅट शांतच, समोर आले चाहत्यांची चिंता वाढवणारे आकडे
भारताचा सलग तिसरा फलंदाज स्वस्तात बाद! हॅरिस रौफने केली श्रेयस अय्यरची शिकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---