एजबॅस्टनमध्ये इंग्लंड आणि भारतमध्ये झालेल्या पुनर्नियोजित पाचव्या कसोटी सामन्याच्या दरम्यान स्टॅंड्समधील भारतीय समर्थक आणि वर्णद्वेषी इशारे करणारे इंग्लिश समर्थकांचे काही फोटो समोर आले आहेत. तर त्यावर इंग्लंडच्या एका समर्थकाने त्यावर कमेंट केले आहे की, “मी या व्यक्तीला पाहिले आहे. ते फार विचित्रपणे वागत होते ,ज्यामुळे त्यांना तिथुन जावे लागले होते.” ज्यामुळे इंग्लंड ऍंड वेल्स क्रिकेट बोर्डाने या घटनेचा शोध सुरु केला आहे.
Racist behaviour at @Edgbaston towards Indian fans in block 22 Eric Hollies. People calling us Curry C**ts and paki bas****s. We reported it to the stewards and showed them the culprits at least 10 times but no response and all we were told is to sit in our seats. @ECB_cricket pic.twitter.com/GJPFqbjIbz
— Trust The Process!!!! (@AnilSehmi) July 4, 2022
The most disgusting racist behaviour and language I have ever seen and experienced today @Edgbaston. Never in my life did I expect this could happen. Racism is rife in 2022. @ECB_cricket #NoRoomforRacism #ENGvIND #ENGvsIND pic.twitter.com/9ZvkA3fSCa
— Dhruv Patel (@Dh2uv) July 4, 2022
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी mahasports.in वर जा)