डब्लिन | भारत विरुद्ध आयर्लंड पहिल्या टी२० सामन्यात गुरुवारी शिखर धवनने टी२०मध्ये ६००० धावांचा टप्पा पार केला. याबरोबर अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय बनला आहे.
शिखर धवनने २१४ सामन्यात ६००० धावा केल्या आहेत. त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ १८ धावांची गरज होती.
यापुर्वी भारताकडून सुरेश रैना (७८२३), विराट कोहली (७६२५), रोहित शर्मा (७३४०), गौतम गंभीर (६४०२) आणि एमएस धोनी (६०३२) यांनी हा पराक्रम केला आहे.
https://twitter.com/SherryPaaji/status/1011994381706985472
सर्व प्रकारच्या टी२०मध्ये मिळुन सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने केवळ ३३५ सामन्यांत ११४५४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–२४६ वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच घडले, तेही भारतीय फलंदाजामुळे
–क्रिकेटर हरमनप्रीत कौरचे नाव इंग्लंड क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार
-पुढील १३ दिवसांत ४ संघाना टी२०मध्ये नंबर १ होण्याची संधी
–Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड
-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात






