---Advertisement---

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

---Advertisement---

बेंगलोर | राॅयल चॅलेंजर बेंगलोरचा स्टार खेळाडू एबी डी विलियर्स चेन्नई विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. व्हायरल फिव्हर अर्थात तापामुळे दोन सामने बाहेर होता.

त्याच्या अनुपस्थितीत राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघाने १ विजय तर १ पराभव पाहिला आहे. सध्या या संघासाठी करो या मरो अशीच अवस्था आहे.

सध्या हा खेळाडू जबरदस्त फाॅर्ममध्ये अाहे आणि त्याचे संघाबाहेर असणे बेंगलोरला परवडण्यासारखे नक्कीच नाही. त्याने ६ सामन्यात ५६च्या सरासरीने २८० धावा केल्या आहेत. तो २०१८ आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सर्वात कमी सामने खेळला आहे. तो अशाच फाॅर्ममध्ये राहण्याची बेंगलोर नक्कीच अपेक्षा करत असणार.

त्याने याबद्दलचे वृत्त त्याच्या अधिकृत अॅपवर दिले आहे.

https://twitter.com/SherryPaaji/status/992017168643575809

महत्त्वाच्या बातम्या –

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?

लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर

धोनी, तु माझा देव आहेस!

रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप

आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment