---Advertisement---

असा आहे राजस्थान विरुद्ध कोलकता सामन्याचा इतिहास

On: बुधवार, मे 23, 2018 4:54 PM
---Advertisement---

कोवकता। आयपीएलचा 11 वा मोसम आता अखेरच्या टप्यात आली आहे. मंगळवारी, 22 मेला आयपीएल प्ले-आॅफला सुरवात झाली. आज एलिमिनेटरचा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये होणार आहे.

या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याचे आव्हान संपुष्टात येईल. या सामन्याला कोलकताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरवात होईल.

याआधी हे दोन संघ एकूण 17 वेळा आमने-सामने आले आहेत. यात कोलकता नाईट रासडर्सने 8 वेळा विजय मिळवला आहे. तर राजस्थान रॉयल्सने 9 वेळा बाजी मारली आहे.

KKRvRR Matches Won

तसेच यावर्षीच्या आयपीएल मोसमात या दोन संघांमध्ये झालेल्या साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात कोलकताने विजय मिळवला आहे. जयपूरला पार पडलेल्या सामन्यात 7 विकेट्सने तर कोलकताला झालेल्या सामन्यात 6 विकेट्सने कोलकोताने विजय मिळवला आहे.

त्याचबरोबर ईडन गार्डन स्टेडियमवर या दोन संघांमध्ये खेळलेल्या आत्तापर्यंतच्या 6 सामन्यांपैकी कोलकताने 5 तर राजस्थानने 1सामना जिंकला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल.

KKRvRR at eden garden

आज जो संघ बाजी मारेल त्यांचा सामना 25 मेला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त मुंबई इंडियन्सच असा पराक्रम करु शकली, हैद्राबादला मोठी संधी

धोनी आणि रैनाच आहेत ट्वेंटी20 चे सुपर किंग

मग गौतम गंभीचा गेम केला तरी कुणी?

-१९ पैकी चेन्नईच्या ८ खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळाला सामनावीर पुरस्कार

धोनी धोनी हैं ! हा फोटो सांगतो, धोनी का स्पेशल आहे?

चेन्नई आणि वानखेडेचं खास नातं, जुळून आला खास योगायोग

एकदा नाही तर तब्बल ११ आयपीएल रैना ठरला विराटला सरस!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment