---Advertisement---

एका सामन्यासाठी का बदलणार राजस्थान राॅयल्स जर्सीचा रंग?

On: बुधवार, मे 9, 2018 8:34 PM
---Advertisement---

मुंबई | राजस्थान राॅयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात शुक्रवारी राजस्थान राॅयल्स गुलाबी रंगाची जर्सी घालुन खेळणार आहेत. यापुर्वी बेंगलोर संघ दरवर्षी एक सामना हिरव्या रंगाची जर्सी घालत आला आहे.

राजस्थान संघ ही जर्सी कॅन्सरसाठी जागरूकता करण्यासाठी घालणार आहे. हा सामना जयपुर येथे होणार आहे.

यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर हेन्रीच क्लासेन, क्रिश्नप्पा गोथम आणि महिपाल लोमर यांनी हे जर्सी अनावरण केले.

स्तनांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरबद्दल जणजाग्रुतीसाठी या जर्सीमध्ये तीन वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत.

त्याच्या या अभियानासाठी राज्यातील तसेच देशातील काही मोठ्या संस्था एकत्र आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment