fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चेन्नई सुपरकिंग्स पुढचा कर्णधार कोण होणार? अष्टपैलू खेळाडूंनी केला खुलासा

September 8, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा फ्रेंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. गेल्या महिन्यातच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, त्यामुळे आता आयपीएलमध्ये त्याच्यानंतर संघाचा कर्णधार कोण याची चर्चा होत आहे.

एमएस धोनीनंतर संघातील सर्वात अनुभवी नाव सुरेश रैना आहे. पहिल्या हंगामापासून तो संघात आहे. धोनीनंतर त्याला कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. या हंगामात, त्याने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. परंतु त्याचे संघाशी असलेले नाते बिघडलेले नाही. चेन्नई सुपर किंग्जच्या मालकाने म्हटले आहे की, ते रैनाला आपल्या मुलासारखाच समजतात.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अष्टपैलू ड्वेन ब्राबोने धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा कर्णधार कोण असू शकेल हे सांगितले.  तो म्हणाला “मला माहित आहे की, हे त्याच्या मनात कुठेतरी चालूच असावे, याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्वांना कधी ना कधी आपला खेळ सोडून द्यावा लागेल. ही फक्त वेळची बाब आहे. आपल्याला जागा सोडावी लागेल आणि रैना किंवा इतर काही तरुण खेळाडू असो की कोणाला तरी ही जबाबदारी सोपवावी लागेल.”

तथापि, रैना या हंगामात खेळणार की नाही याबद्दल शंका आहे.  युएईहून तो भारतात परतला आहे, पण आयपीएलमध्ये परतीचे संकेतही दिले आहे. यावेळी आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळला जाणार आहे.

 


Previous Post

५ अतिशय मोठे विक्रम, जे या आयपीएलमध्ये मोडले जाण्याची आहे दाट शक्यता

Next Post

सामना फिक्सिंग प्रकरणात दोषी, प्रशिक्षकावर ५ वर्षाची बंदी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post

सामना फिक्सिंग प्रकरणात दोषी, प्रशिक्षकावर ५ वर्षाची बंदी

एकहाती सामना बदलायची ताकद ठेवणारा प्रत्येक संघाचा दमदार परदेशी खेळाडू

आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.