आयपीएल २०२०चा १७वा सामना रविवारी (४ ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. हा सामना मुंबईने ३४ धावांनी सामना जिंकला. या विजयासह ६ गुण मिळवत त्यांनी पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली, तर शेवटी हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्ड यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या या खेळीमुळे मुंबईने २०८ धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला केवळ ७ बाद १७४ धावाच करता आल्या.
या सामन्यात मुंबईने हैदराबाद संघाला प्रत्येक विभागात मात दिली. मुंबईने जबरदस्त विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
चला तर मग मुंबई इंडियन्सने विजय मिळवल्यानंतर कोणी कोणी प्रतिक्रिया दिल्या आहेत ते जाणून घेऊया…
प्रसिद्ध पत्रकार आणि समालोचक अयाझ मेमन यांनी ट्वीट करत लिहिले की, “मुंबई इंडियन्सने अष्टपैलू कामगिरी करत सामना जिंकला. डिफेंड करताना खूपच प्रभावित केले. कारण एकेवेळी हैदराबाद संघ खूपच चांगल्या स्थितीत होता. हैदराबाद संघाच्या फलंदाजीत मजबूती नव्हती.”
Solid all round performance by #MI to win the game. Particularly impressive in defending score as #SRH at one stage looked on course to get 200-plus. Lack of depth in #SRH batting and bowling showed up
— Cricketwallah (@cricketwallah) October 4, 2020
त्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रानही ट्वीट करत लिहिले की, “अब्दुल समदने प्रभावित केले. त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो स्टार खेळाडू बनू शकतो. असेच काहीसे टी नटराजनच्या बाबतीतही म्हटले जाऊ शकते.”
Samad is impressive. He’s got skills, if nurtured, that can make him into a star. Same can be said about Natarajan. Stories that enrich our sport. More power to them and the ones who dared to dream 😇🙌 #IPL2020 #ThankYouIPL
— Aakash Chopra (@cricketaakash) October 4, 2020
याव्यतिरिक्त प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी ट्वीट करत लिहिले की, “आपण मुंबई इंडियन्स संघाची जबरदस्त प्रदर्शन पाहिले. प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. सोबतच क्विंटन डी कॉकच्या धावांनी आणि कायरन पोलार्डच्या गोलंदाजीने संघाला मजबूती मिळाली असेल.”
We have just seen @mipaltan show off their depth. Every player is pulling his weight in the team and they will be particularly happy with the runs from Quinton de Kock and the overs they got out of Kieron Pollard.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 4, 2020
Mumbai Indians bowlers conceded just 174 runs in Sharjah when all the other 7 innings has produced 200+. This is why they are the defending champions, well done – MI.
— Johns. (@CricCrazyJohns) October 4, 2020
What a match. At last @mipaltan is win by 34 runs and great catch by @ishankishan51 and game changer #MumbaiIndians again top of the table.. pic.twitter.com/P6pNbPXwdx
— ꜱʜɪᴩʀᴀ ɢʜᴏꜱʜ (@ShipraGhosh26) October 4, 2020
#SRHvsMI
Kahan Pade Ho Chakkar Mein Koi Nahin Hai Takkar Mein 🥱, Great Win For #MumbaiIndians ,That's What We Call a Team Effort. pic.twitter.com/WpkwBuxKbV— superman (@kehndhund1si) October 4, 2020
That's that! @mipaltan win by 34 runs and register another win in #Dream11IPL 2020.#MIvSRH pic.twitter.com/CIZEjDmvXa
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
#MI To Them!! 🤫
What a Come Back 🔥 #MIvSRH @mipaltan @ImRo45 pic.twitter.com/coRobzbZWs
— Mumbai Indians TN FC™ (@MIFansClubTN) October 4, 2020