इंडियन प्रीमियर लीगचा १७वा सामना ९ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये खेळला गेला. चेन्नईचा हा चौथा सामना असून यापूर्वी चेन्नईला तीन सामन्यांत अपयश आले आहे. सीएसकेबरोबरच संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सुद्धा या हंगामात फ्लाॅप ठरला आहे. हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने हैदराबादसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान हैदराबादने १७.४ षटकात २ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
ऋतुराजने या हंगामात पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शून्यावर बाद झाला, यानंतर सीएसकेच्या चाहत्यांकडून निराशा व्यक्त केली गेली. त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात त्याने गुजरातविरुद्ध १ धाव करून तंबू गाठला, तर तिसऱ्या सामन्यात त्याने पंजाब किंग्सविरुद्ध एक धाव केली होती आणि आता निराशाजनक बाब म्हणजे तो चौथ्या सामन्यात सुद्धा फ्लाॅप ठरला आहे. त्याने १३ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या आहेत. त्याला टी नटराजनने बाद केले. या सामन्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
https://twitter.com/Dxbuuuuuu/status/1512739296557424645?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512739296557424645%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fipl-2022-csk-vs-srh-ruturaj-gaikwad-out-trending-on-twitter-meme%2F
Ruturaj Gaikwad Ka Spark Khatam Kya?
— A (@Amittttx) April 9, 2022
Ruturaj Gaikwad gets surprise from Natarajan
CSK fans – #BoliBachchan #ACKOForTheFans#CSKvSRH @ACKOIndia pic.twitter.com/uGeVAb23NS— Dr.Akshay Rajput (@DrAkshayRajput1) April 9, 2022
https://twitter.com/MyFreakyTweets/status/1512738976029114373?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512738976029114373%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fipl-2022-csk-vs-srh-ruturaj-gaikwad-out-trending-on-twitter-meme%2F
Ruturaj Gaikwad pic.twitter.com/Sic7rqNGpQ
— prvs8 (@prvs8) April 9, 2022
चाहत्यांनी मीम्स शेअर करत सोशल मीडियावर ऋतुराजच्या नावाचा धूमाकूळ घातला आहे. एका ट्वीटर युजरने लिहले आहे की, ‘भाई काय करत आहेस तू?’ तर दूसऱ्या युजरने लिहले की, ऋतुराज गायकवाडचा स्पार्क संपला काय? एका चाहत्याने ऋतुराजच्या फोटोवर लिहले की, ‘मला दूबईला जायचे आहे’. तर काहींनी लिहले आहे की, ‘ऋतुराजची आयपीएल कारकिर्द एका वर्षात संपली.’
Ruturaj Gaikwad is Finished Within One Year of his IPL Career All Thanks to Finished Dhoni 🙏🏻🙏🏻 #CSKvsSRH pic.twitter.com/zks1ywZmVV
— Ritika Malhotra 🇮🇳 (@FanGirlRohit45) April 9, 2022
Marco Jansen was getting wickets in SA during #IndvsSA when half the India team wanted to be next Captain & half wanted to change Captain Kohli.
It was a cakewalk into IPL for him. Now he's finding is difficult against weakest top 3 in #IPL2022#CSKvsSRH #SRHvsCSK
— Imperial Tiffin (@Yash_Dhawan_) April 9, 2022
Waste of 1 year @ChennaiIPL & @Ruutu1331 🤡 pic.twitter.com/ubNjBf9NeT
— ɴᴀᴅɪᴘᴘɪɴ ɴᴀʏᴀɢᴀɴ™ (@Prasanth_SFC_) April 9, 2022
Ruturaj Gaikwad Batting in. #IPL2021. #IPL2022#CSKvSRH#CSKvsSRH pic.twitter.com/Ot12A4eZry
— MTvalluvan (@MTvalluvan) April 9, 2022
#IPL #CSKvSRH#IPL2022
CSK fans trying to get Sparks from Ruturaj Gaikwad pic.twitter.com/gEao2L5Ps9— Mufaddal Vohra ❤️ Memecoin (@nithishbillava) April 9, 2022
पुण्याच्या ऋतुराजने २०२० च्या आयपीएल हंगामात सीएसकेकडून पदार्पण केले, त्यानंतर त्याने संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली. २०२० च्या संघाच्या विजयात त्याचा मोठा वाटा आहे. त्याने आपल्या त्याने ३ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत २६ सामन्यांत ३८.९५ च्या सरासरीने ८५७ धावा केल्या आहेत. या हंगामात तो ४ सामन्यांत केवळ १८ धावा करु शकला आहे.