आयपीएल 2023 मधील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील झालेल्या या सामन्यात आरसीबी प्ले ऑफ्सचे तिकिट पक्के करण्याच्या इराद्याने उतरला. विराट कोहली याने झळकावलेल्या शतकानंतर शुबमन गिलने धावांचा पाठलाग करताना आणखी एक शतक पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. यासह आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर, मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये जागा बनवली.
(IPL 2023 Gujarat Titans Beat RCB By 6 Wickets Shubham Gill Over Shado Virat Kohli Century Mumbai Indians Qualified)